Redmi Note 13 Series: TENAA लिस्टिंगनुसार, फोन रॅम आणि स्टोरेजसाठी ४ व्हेरिएंटमध्ये येऊ शकतात. मागे २०० मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा असेल. फ्रंटला १६ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळू शकतो.
from Gadget News in Marathi | Computer, Mobile and Technology Updates in Marathi https://ift.tt/i6ZfqXT