Full Width(True/False)

शिव्या, बोल्ड सीन्सचा भडीमार तरीही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला; चित्रपटाने केलेली ११४ कोटींची कमाई

Aamir Khan Movie:२०११ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात प्रचंड अपशब्द होते तरीही या चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. या चित्रपटाने कोट्यवधींची कमाई केली होती.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/fG4ec9x