Full Width(True/False)

कंगनाला कानाखाली मारण्याची आहे पाकिस्तानी अभिनेत्रीची इच्छा; म्हणाली- तुझ्या एक्सकडे लक्ष दे

Nausheen Shah Kangana Ranaut - कंगना राणौत अनेकदा अनेक राजकीय मुद्द्यांवर आपले मत व्यक्त करते आणि गोत्यात येते. अलीकडेच पाकिस्तानी अभिनेत्री नौशीन शाहने कंगना राणौतला कानशीलात मारण्याबाबत वक्तव्य केले आहे.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/Z4rB1l5