मी शिकायला पुण्यात होते. त्या काळातल्या आठवणाऱ्या गोष्टी म्हणजे मी पेइंग गेस्ट म्हणून राहत असलेली खोली. त्यासह स्वभाव जुळणारी माझी रुममेट, त्या खोलीत असलेली माझ्या उंची इतकी एक खिडकी, खिडकीच्या बाज…
स्वर्गीय आवाजाची देणगी लाभलेले पार्श्वगायक यांची आज जयंती. रफींना जाऊन इतकी वर्षे झाली. पण त्यांचा आवाज भारतीय संगीत रसिकांच्या कानावर पडला नाही, असा एकही दिवस गेला नाही. गेल्या अनेक वर्षांत अनेकां…
नवी दिल्लीः WhatsApp कंपनीने आपल्या युजर्ससाठी खूप सारे स्टिकर्स पॅक्स ऑफर केले आहेत. फेस्टिवल बेस्ड स्टिकर्स साठी तुम्हाला थर्ड पार्टी अॅप्सवर अवलंबून राहावे लागणार आहे. उद्या २५ डिसेंबर रोजी जगभ…
नवी दिल्लीः ची किंमत वेबवर लीक करण्यात आली आहे. या लीकवरून माहिती झाले आहे की, अपकमिंग शाओमी फ्लॅगशीपची किंमत Mi 10 हून जास्त असणार आहे. याला फेब्रुवारीत चीनमध्ये आणि भारतात लाँच केले होते. वाचाः …
साधारण २० वर्षांपूर्वी गाजलेली 'एक धागा सुखाचा' ही मालिका ‘क्लासिक मनोरंजन’ या युट्यूब चॅनेलवर येत आहे. ही २६ भागांची मालिका त्यावेळी खूप लोकप्रिय झाली होती. आयुष्यात अनेक संकटं येतात, मन स…
मुंबई: अभिनेत्री गंगूबाईच्या रुपात मोठ्या पडद्यावर लवकरच दिसणार आहे. '' हा तिचा चित्रपट रुपेरी पडद्यावर येतोय. भूमिकेतला तिचा लूक देखील समोर आला होता.पण हा चित्रपट आता वादाच्या भोवऱ्यात अडक…
Social Media | सोशल मीडिया