नवी दिल्ली : नवी खरेदी करण्याचा विचार असेल तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. च्या ठराविक स्मार्टफोन्सवर २० जूनपर्यंत दमदार सूट मिळत आहे. Realme च्या स्मार्टफोन्सवरील ऑफर आजपासून (१७ जून) सुरू झाली अस…
नवी दिल्लीः ओप्पो (Oppo) च्या एका स्मार्टफोन सीरीजने विक्रीत जबरदस्त प्रदर्शन केले आहे. ही ओप्पोची F Series आहे. ओप्पो इंडियाने सांगितले की, कंपनीने आपल्या F सीरीजच्या १ कोटीहून जास्त स्मार्टफोनची…
घरी मोठ्ठा आणि मस्त स्मार्ट टीव्ही असावा असे प्रत्येकालाच वाटत असते. कुटुंबासोबत निवांत टीव्ही पाहत वेळ घालवावा असे देखील अनेकांना वाटते. सध्या बाजारपेठेत मोठया प्रमाणात स्मार्ट टीव्ही उपलब्ध आहे. अन…
मुंबई: अभिनेता आणि यांच्या घरात गेल्या महिन्यात चिमुकलीचं आगमन झालं. गेल्या वर्षी ८ मे रोजी लग्नगाठ बांधली होती. लग्नाला वर्ष होताच दोघांनी एक आनंदाची बातमी दिली. अक्षय आणि योगिता यांच्या घरी मुलीच…
मुंबई: करोनाच्या संक्रमणाचं प्रमाण सध्या देशात कमी होत असलं तरीही अनेक लोकांना अद्यापही करोनाची लागण होताना दिसत आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक बॉलिवूड आणि टीव्ही सेलिब्रेटींना करोनाची लागण झाल…
मुंबई - '' ही वेबसीरिज सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या वेब सीरिजमधील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची वाहवा मिळवली आहे. या सीरिजमध्ये…
टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने आपली पोस्टपेड JioFiber ब्रॉडबँड इंटरनेट सेवा लाँच केले असून, याची किंमत ३९९ रुपये प्रति महिना आहे. फायबर ब्रॅडबँड सेवा देशभरात स्वस्तात उपलब्ध होत असल्यामुळे आता यूजर्सला…
Social Media | सोशल मीडिया