PM Thunderstorms today! With a high of 84F and a low of 73F.
नवी दिल्ली : ची आजपासून (१२ जुले) विक्री सुरू होत आहे. ह्यूवाई बँड ६ हा Black, Sakura Pink Amber, Sunrise आणि Forest Green अशा चार रंगात येतो. या फिटनेस बँडला तुम्ही वरून ४,४९० रुपयात खरेदी करू शक…
मागचा आठवडा टेक. इंडस्ट्रीसाठी खूप व्यस्त होता असे म्हणता येईल. गेल्या आठवड्यात बर्याच कंपन्यांनी त्यांच्या फीचर फोनपासून ते डिटॅचेबल टॅब्लेट आणि स्मार्टवॉच सारखे डिव्हाईस बाजारात लाँच केले. सॅमसंगन…
मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार यांनी राजकारणात न येण्याचा मोठा निर्णय जाहीर केला आहे. त्याचबरोबर हा त्यांच्या राजकीय पक्षाचे विसर्जन करत असल्याचे जाहीर केले आहे. रजनीकांत यांनी हा निर्णय जाहीर केल्य…
मुंबई: कलाकारांचं लग्न, साखरपुडा याविषयी त्यांच्या चाहत्यांना नेहमीच कुतूहल असतं. त्यांचा जोडीदार कोण याविषयी त्यांना उत्सुकता असते. अभिनेता सुयश टिळक सध्या सोशल मीडियावर याच कारणामुळे चर्चेत आहे. …
मुंबई- करोनाच्या वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेत बृहन्मुंबई महानगर पालिकेने यांचे दक्षिण मुंबईतील अपार्टमेन्ट सील केल्याची बातमी समोर येत आहे. करोनाचे रुग्ण पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता वर्तवण्…
नवी दिल्ली : वर Electronics Sale सुरू असून, हा सेल १३ जुलैपर्यंत चालणार आहे. या सेलमध्ये अनेक स्मार्टफोन्सवर बंपर डिस्काउंट दिले जात आहे. तर तुम्ही १०८ मेगापिक्सल कॅमेरा असणारा स्मार्टफोन खरेदी कर…
Social Media | सोशल मीडिया