सध्या प्रत्येकजण नवीन फोन खरेदी करताना स्मार्टफोनला प्राधान्य देतो. मात्र, आजही भारतातील कोट्यावधी लोक असे आहेत जे फीचर फोनचा वापर करतात. ग्रामीण भागामध्ये लोक आजही प्रामुख्याने फीचर फोनचा वापर करतात…
नवी दिल्लीः इंस्टेंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप (WhatsApp) अनेक दिवसांपासून एका खास फीचरवर काम करीत आहे. याद्वारे गुगल ड्राइव्ह आणि अॅपल क्लाउड वर चॅट बॅकअप (chat backup) ला एन्ड टू एन्ड एनक्रिप्शन द…
नवी दिल्ली: या वर्षाच्या सुरुवातीला, Realme तर्फे X7 Max 5G लाँच करण्यात आला. हा फोन ८GB + १२८ GB आणि १२ GB + २५६ GB स्टोरेज कॉन्फिगरेशनसह दोन स्टोरेज पर्यायांमध्ये लाँच करण्यात आला असून याची सुरु…
नवी दिल्लीः जर तुम्ही तुमच्यासाठी बेस्ट 4G प्रीपेड प्लानचा शोध घेत असाल तर तुमच्यासाठी च्या ३० दिवसाची वैधता असलेला प्लान तुम्ही ट्राय करू शकता. कंपनीचा हा प्लान एक स्पेशल टॅरिफ व्हाउचर म्हणजेच एस…
नवी दिल्ली: आणि भारतात गेल्या महिन्यातच लाँच करण्यात आले असून भारतात Galaxy Z Fold 3 5G ची किंमत १,४९,९९९ रुपयांपासून सुरू होते. जर तुम्ही हा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सध्या तुमच…
नवी दिल्ली : भारतातील लोकप्रिय ब्रँड पैकी एक आपल्या डिव्हाइसवर बंपर डिस्काउंट देत आहे. कंपनीने चे आयोजन केले असून, , आणि कंपनीची अधिकृत वेबसाइट in.amazfit.com वर ११ आणि १२ सप्टेंबरला स्मार्टवॉचवर …
नवी दिल्लीः रियलमी जबरदस्त ऑफर घेऊन आली आहे. रियलमीने ‘realme days’ ची घोषणा केली आहे. ही एक शॉपिंग बोनान्जा आहे. ज्यात तुम्हाला फ्लिपकार्ट आणि realme.com वर वेगवेगळ्या स्मार्टफोन्सवर रोमांचक डील्…
Social Media | सोशल मीडिया