नवी दिल्लीः जर तुम्ही एक असाल तर तुम्हाला अलर्ट राहण्याची गरज आहे. कारण, कोणी तरी तुमचा स्मार्टफोन ट्रॅक करतोय. हो, हे काम गुगल करतोय. तुम्ही फोनमध्ये कधी काय पाहतात. कोणत्या अॅपचा वापर करीत आहात, कधी आणि कुठे याचा वापर केला आहे, सर्व काही गुगलला माहिती आहे. वाचाः गुगल अकाउंटमधील चे काम तुमच्या फोनच्या सर्व अॅक्टिविटीजला ट्रॅक करतोय. तुम्ही काय सर्च करीत आहात, कोणती वेबसाईट ओपन केली आहे. कोणता व्हिडिओ पाहात आहात. कोणत्या जागेवर तुम्ही जात आहात. हे सर्व गुगलच्या Activity controls मध्ये सेव्ह होते. गुगलचे यावर म्हणणे आहे की, अॅक्टिवेट डेटावरून तुम्हाला सर्च रिजल्ट आणि गुगल प्रोडक्टवर कस्टमाइज्ड एक्सपिरियन्स मिळतो. वाचाः असा चेक करा तुमचा डेटा यासाठी तुमच्या स्मार्टफोनच्या गुगल सर्च मध्ये जा. आणि ला सर्च करा. आता सर्वात वरच्या लिंकला वर टॅप करा. यात तुम्हाला कधी कोणत्या अॅपचा वापर केला आहे. कोणत्या वेबसाईटवर कोणते आर्टिकल वाचले किंवा यूट्यूबवर कोणता व्हिडिओ पाहिला सर्व माहिती पडते. वाचाः कसा डिलीट करायचा आपला डेटा जर तुम्हाला तुमचा डेटा डिलीट करायचा असेल तर गुगलने हा सुद्धा पर्याय दिला आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या myactivity.google.com वर जावे लागेल. या ठिकाणी सर्च बार सोबत तीन डॉट्सवर टॅप करा. आता Delete activity by वर जा. या ठिकाणी तुम्हाला Last hour, Last Day, All time और Custome Range चे पर्याय दिसतील. आपल्या सोयीप्रमाणे पर्याय निवडून डेटा हटवला जाऊ शकतो. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2NFmCF7