नवी दिल्लीः रिलायन्स इंडस्ट्रीज कडून ४३ व्या वार्षिक जनरल मीटिंग (AGM) येत्या १५ जुलैला होत आहे. या निमित्ताने कंपनी पुढील ३ लाँच करण्याची शक्यता आहे. कंपनी आपला थर्ड जनरेशन घेऊन येवू शकते. याचे नाव असू शकते. आधीचे दोन्ही मॉडल Jio Phone आणि Jio Phone 2 सुद्धा जनरल मीटिंगमध्येच लाँच करण्यात आले होते. वाचाः मुकेश अंबानी यांनी पहिला जिओ फोनची २०१७ मध्ये २१ जुलै रोजी ४० व्या रिलायन्सच्या वार्षिक जनरल मीटिंगमध्ये घोषणा केली होती. कंपनीने पहिला जिओ फोन शून्य रुपयाच्या इफेक्टिव किंमतीत उतरवला होता. दरम्यान ग्राहकांना १५०० रुपये जमा करावे लागत होते. जिओ फोन २ कंपनीने ४१ व्या वार्षिक जनरल मीटिंगमध्ये ३१ जुलै रोजी लाँच केला होता. याची किंमत २,९९९ रुपये ठेवण्यात आली होती. वाचाः ऑनलाइन होणार मीटिंग गेल्या डिव्हाईसेज नंतर या वर्षी जिओ कडून थर्ड जनरेशन जिओ फोन लाँच करण्याची शक्यता आहे. या स्मार्टफोन संबंधित डिटेल्स आणि त्याची वैशिष्ट्ये आतापर्यंत समोर आले नाहीत. यावर्षी होणाऱ्या अन्य कार्यक्रमाप्रमाणे ही बैठक सुद्धा ऑनलाइन होणार आहे. वार्षिक जनरल मीटिंग सुद्धा व्हर्च्यूअल होणार आहे. तसेच पहिल्यांदा ऑनलाइन ओन्ली मीटिंग कंपनी करीत आहे. असे असू शकतात फीचर्स Jio Phone 3 हा दोन्ही फोनचे अपग्रेड व्हर्जन असू शकते. या स्मार्टफोनमध्ये ५ मेगापिक्सलचा मेन कॅमेरा आणि 2,800mAh ची बॅटरी मिळू शकते. ५ इंचाचा डिस्प्ले या जिओ फोन ३ मध्ये मिळू शकतो. तसेच २ जीबी रॅम सोबत ६४ जीबी इंटरनल स्टोरेज मिळू शकतो. समोर आलेल्या लीक्समधून माहिती मिळतेय की, या फोनमध्ये मीडियाटेक प्रोसेसर मिळू शकतो. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2OomLNW