मुंबई: लॉकडाउनच्या काळात काही कलाकारांना आपल्या कुटुंबियांपासून दूर राहावं लागलं. अभिनेत्री गेले चार महिने तिच्या आईपासून, म्हणजेच ज्येष्ठ अभिनेत्री यांच्यापासून दूर होती. अखेरीस काही दिवसांपूर्वी या मायलेकीची भेट झाली. 'आईला बिलगण्यापूर्वी मी क्वारंटाइन झाले होते', असं अमृता सांगते. या दोघी भेटल्या त्या दिवशी किशोरदांचा वाढदिवस होता. त्यांच्या स्मृतीला उजळा देण्यासाठी या मायलेकींनी किशोरकुमार यांचं 'आ चल के तुझे, मैं ले के चलूँ' हे गाणं गायलं. या दोघींचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2Cerkrz