सोशल मीडियामुळे प्रत्येक जण फोटोग्राफर बनला आहे आणि आपला पुढील फोटो कसा चांगला येईल याच्याच प्रयत्नात प्रत्येक जण असतो. Samsung चा लेटेस्ट फोन Samsung Galaxy M31s ने ग्राहकांची हीच गरज ओळखली आहे. या मिड रेंजच्या फोनमध्ये 64MP Intelli-Cam आहे, जे Samsung च्या या किंमतीच्या फोनमध्ये पहिल्यांदाच वापरण्यात आलं आहे. 64MP Intelli-Cam मधील Single Take Feature मुळे विविध फोटो आणि व्हिडीओ काढता येतात, ज्यात Boomerangs, Hyperlapse, AI Smart Crop Picture, AI Filter image, Single Capture आणि बरंच काही मिळतं. Single Take मुळे एकाच क्लिकमध्ये १० प्रकारचे आऊटपुट मिळतात आणि या Monster Shot विषयी जास्त चर्चा होण्यामागचं कारणही हेच आहे. Single Take फीचर काय आहे आणि प्रत्येक जण याविषयी का बोलतोय? Samsung Galaxy M31s चं सर्वात वैशिष्ट्य म्हणजे यातील Single Take हे फीचर आहे, ज्यामुळे युझर्सला 10 प्रकारचे फोटो, व्हिडीओ एकाच क्लिकमध्ये काढता येतात. हा युनिक ऑप्शन Samsung Galaxy M31s मधील 64MP Intelli-Cam मध्येच नव्हे, तर या फोनच्या फ्रंट कॅमेऱ्यातही उपलब्ध असून एकाच वेळी 7 फोटो आणि 3 व्हिडीओ तुम्ही काढू शकता. खालील आऊटपुट तुम्ही Single Take फीचरच्या एका क्लिकमध्ये मिळवू शकता. Pictures -
- Up to 3 Best Moments
- Up to 2 AI Smart Crops
- Up to 2 Samsung Camera Filters
- Original Video
- Boomerang
- Hyperlapse
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/33hCvLb