Full Width(True/False)

Truecaller मध्ये आले नवे फीचर, आता ही माहिती मिळणार

नवी दिल्लीः ने अँड्रॉयड युजर्ससाठी नावाचे नवीन फीचर जारी केले आहे. या फीचरच्या माध्यमातून कॉलरच्या कोणत्याही प्रोफाईलवर टॅप केल्यानंतर स्पॅमरची माहिती पाहिली जावू शकते. फ्री नंबर सर्च आणि स्पॅमर स्टॅटिस्टिक्स ट्रू कॉलरच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. आता मोबाइल अॅपमध्ये नवीन इन्फर्मेशन यासारखे स्पॅम रिपोर्ट्स, कॉल अॅक्टिविटी आणि पिक कॉलिंग आवर यासारखे फीचर्स आले आहेत. वाचाः स्पॅम अॅक्टिविटी इंडिकेटर ला ट्रूकॉलर च्या मुख्य व्हिजन म्हणजेच सुरक्षित आणि चांगल्या कम्यूनिकेशन पॉलिसी अंतर्गत लाँच करण्यात आले आहे. Spam Activity Indicator चा हेतू फोन कॉल करण्याआधी ट्रू कॉलर युजरला कॉलर संबंधी माहिती देणे होय. अपडेट सोबत अॅपमध्ये ३ मुख्य ट्रेंड Spam Reports, आणि दिसत आहेत. वरून माहिती होत आहे की, युजर्संना एक नंबर वरून कितीवेळा स्पॅम मार्क केले जाते. जर स्पॅम मार्किंग कमी होते किंवा वाढते आहे. तो स्पॅम रिपोर्ट्स सेक्शन रिपोर्ट्समध्ये टक्के दिसते. वाचाः कॉल अॅक्टिविटी मध्ये दिसत असलेल्या संशयित कॉलर ने किती वेळा कॉल केला आहे. यावरून युजर्सला आयडिया मिळते. ते कॉलरच्या विश्वासाच्या लायकीचे आहेत की नाही. Peak Calling Hours फीचर हे नावावरुन ओळखता येते. स्पॅम कॉलर सध्या सर्वात जास्त अॅक्टिव आहेत. वाचाः वाचाः भारतात स्पॅमरच्या प्रोफाईल पिक्चर टॅप करण्याआधी अॅपमध्ये पाहिले जावू शकते. नवीन अपडेट सोबत डेटा कॉलर आयडी दिसेल. युजर्स कॉल रिसिव करण्याआधी त्यांना सर्व माहिती मिळू शकेल. या फंक्शनवरून युजर्संना कॉल स्क्रीन वर संशयित स्पॅम कॉलरची माहिती मिळेल. ते कॉल रिजेक्ट किंवा इग्नोर करु शकतात. Spam Activity Indicator फीचर अँड्रॉयड ट्रूकॉलर अॅप मध्ये लाइव्ह आहेत. वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/328PPPF