नवी दिल्लीः ची घोषणा करण्यात आली आहे. फ्लिपकार्टवर जबरदस्त सेलचे पुनरागमन होत आहे. या सेलमध्ये शॉपिंग करणाऱ्या ग्राहकांना मोबाइल्, इलेक्ट्रॉनिक्, फॅशन आणि अन्य कॅटेगरीच्या प्रोडक्टवर सूट मिळणार आहे. फ्लिपकार्ट बिग सेविंग डेजची सुरुवात ६ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या सेलचा अखेरचा दिवस १० ऑगस्ट असणार आहे. फ्लिपकार्टच्या मोबाइल अॅपमध्ये सेलचे बॅनर पाहिले जावू शकते. वाचाः फ्लिपकार्ट प्लस मेंबर्ससाठी अर्ली अॅक्सेस फ्लिपकार्ट प्लस मेंबर्सला ५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ८ वाजेपासून अर्ली अॅक्सेस मिळणार आहे. या सेलमध्ये सिटी बँक क्रेडिट व डेबिट कार्ड्स, आयसीआयसीआय कार्ड्स वरून शॉपिंग केल्यास १० टक्के सूट मिळणार आहे. या सेलमध्ये प्रत्येक ६ तासाला ब्लॉक बस्टर डिल्स मिळणार आहे. ज्यात मोबाइल, टीव्ही लॅपटॉप आदीवर जबरदस्त ऑफर मिळतील. २ ते ४ ऑगस्ट दरम्यान आपली पसंतीचे प्रोडक्ट ३० रुपये देऊन बुक केले जावू शकते. फ्लिपकार्टच्या माहितीनुसार, हे प्रोडक्ट्स स्वस्तात खरेदी करता येईल. वाचाः फ्लिपकार्ट या सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक्स कॅटेगरीतील प्रोडक्ट्सवर ५० टक्के सूट तसेच नो कॉस्ट ईएमआय ऑफर देणार आहे. मोबाइल फोन्सवर ३० ते ४० टक्के सूट देऊन एक्सचेंज ऑफर मिळणार आहे. टीव्ही आणि अन्य दुसऱ्या होम अप्लायन्सेजवर ५० टक्क्यांपर्यंत सूट दिली जाणारआहे. लॅपटॉपवर ३५ ते ५० टक्क्यांपर्यंत सूट मिळण्याची संधी आहे. फॅशन कॅटेगरीत टॉप ब्रँड्सवर ८० टक्क्यांपर्यंत सूट दिली जाणार आहे. वाचाः टॉप ब्रँड्सच्या मोबाइलवर बंपर ऑफर फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये बेस्ट सेलर स्मार्टफोनला आतापर्यंतच्या सर्वात कमी किंमतीत उपलब्ध करण्यात येणार आहे. रेडमी नोट ७ प्रो, ऑनर १० लाइट, सॅमसंग गॅलेक्सी सीरीज, अॅपल आयफोन्स, आसुस मॅक्स प्रो आणि शाओमी रेडमी ७ सीरीजवर बंपर ऑफर्स मिळणार आहेत. फोन्सवर एक्सचेंज ऑफर, नो कॉस्ट ईएमआय आणि बायबँक गँरटी सुद्धा मिळणार आहे. रियलमी एक्स २ प्रोचा ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजचा फोन २८ हजार ९९९ रुपये, ऑनर ९ एस ५ हजार ९९९ रुपये, आयक्यू ३ चा ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजचा फोन ३१ हजार ९९० रुपये, ओप्पो रेनो २ एफ चा ६ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजचा फोन १७ हजार ९९० रुपये, ओप्पो एफ११ प्रो चा ६जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजला १४ हजार ९९० रुपयांत खरेदी केले जावू शकते. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3hVyz6J