Full Width(True/False)

गुगल प्ले स्टोरवरून हटवले ६ धोकादायक अॅप्स, तात्काळ डिलीट करा

नवी दिल्लीः सायबर सिक्योरिटी रिसर्चर्सने गुगल प्ले स्टोरवर असलेले ६ धोकादायक अॅप्स शोधून काढले आहे. जे मेलवेयरने संसर्गजन्य होते. या अॅप्सना आतापर्यंत २ लाखांहून अधिक वेळा डाउनलोड करण्यात आले आहे. सायबर सिक्योरिटी फर्म च्या रिपोर्टनुसार, या सहा अॅप्समध्ये कनवीनियन्ट स्कॅनर 2, सेफ्टी अॅपलॉक, पुश मेसेज- टेक्सटिंग अँड एसएमएस, इमोजी वॉलपेपर, सॅपरेट डॉक स्कॅनर आणि फिंगरटिप गेमबॉक्सचा समावेश आहे. वाचाः वाचाः तात्काळ डिलीट करा रिपोर्टमध्ये म्हटले की, हे धोकादायक अॅप्स असून तुमच्या मोबाइलमध्ये असतील तर तात्काळ डिलीट करा. जोकर मेलवेयर डिव्हाइसमध्ये आल्यानंतर युजर्सला प्रीमियम सर्विससाठी माहिती न देता त्यांच्याकडून सब्सक्राईब करते. २०१७ पासून गुगलने प्ले स्टोरवरील १७०० अॅप्स हटवले आहे. जोकर मेलवेयरने संसर्गित होते. हे अॅप्स बदलून बदलून येतात. वाचाः वाचाः कोणत्या अॅप्सेचे काय काम गुगल प्ले स्टोरवर दिलेल्या माहिती नुसार, Convenient Scanner 2 अॅप आपल्या डॉक्यूमेंट स्कॅन करण्यासाठी किंवा ईमेल तसेच प्रिंट पाठवण्याचे काम करीत होते. Safety AppLock हे अॅपला पॅटर्न किंवा पासवर्ड लॉक करण्याचे काम करीत होते. Push Message-Texting & SMS हे एसएमएस आणि मेसेजिंग अॅप होते. ज्यात रिंगटोन पासून व्हायब्रेशन पॅटर्नपर्यंत कस्टमाइज केले जावू शकत होते. Emoji Wallpaper अॅपचा वापर फोनचे बॅकग्राउंड बदलण्यासाठी केला जात होता. तर Separate Doc Scanner सुद्धा एक डॉक्यूमेंट स्कॅनर होते. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/336uJCi