Full Width(True/False)

विवोच्या या जबरदस्त स्मार्टफोनवर ४ हजार रुपयांची सूट

नवी दिल्लीः स्मार्टफोनला इंडियावरून कमीत कमी रुपयांत खरेदी करण्याची संधी आहे. अॅमेझॉनवर विवोच्या या स्मार्टफोनला लिमिटेड पीरियड ऑफर अंतर्गत सूट सोबत विकले जात आहे. विवो व्ही १७ वर ४ हजार रुपयांपर्यंत सूट ही मर्यादीत कालावधीसाठी मिळत आहे. वाचाः विवो व्ही १७ या स्मार्टफोनला २४ हजार ९९० रुपयात विकले जात आहे. परंतु, अॅमेझॉनवरून या फोनला आता ४ हजार रुपयांच्या कमी किंमतीत खरेदी करता येवू शकते. म्हणजे हा फोन खरेदी करण्यासाठी २० हजार ९९० रुपये मोजावे लागणार आहेत. ही किंमत ८ जीबी रॅम व १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची आहे. डिस्काउंटशिवाय फोनवर अनेक दुसरे ऑफर्स आहेत.एक्सचेंज ऑफर अंतर्गत फोन १२ हजार ०५० रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. ९९९ रुपयांत १ वर्षांसाठी टोटल डॅमेज प्रोटेक्शनची ऑफर आहे. विवोच्या या फोनला नो कॉस्ट ईएमआय ऑप्शनवर सुद्धा खरेदी केले जावू शकते. वाचाः अॅमेझॉ़न पे ICICI बँक क्रेडिट कार्ड वरून खरेदी केल्यास प्राईम मेंबर्ससाठी ५ टक्के कॅशबॅक मिळणार आहे. HSBC कॅशबेक कार्ड अंतर्गत ५ टक्के तात्काळ डिस्काउंट दिला जात आहे. याशिवाय अॅमेझॉन पे लेटर अंतर्गत विवो व्ही १७ ला खरेदी करता येवू शकते. विवोचा हा हँडसेट मिडनाईट ओशन आणि ग्लेशियर आईस कलरमध्ये येतो. वाचाः Vivo V17 ची वैशिष्ट्ये विवो व्ही१७ मद्ये ६.४४ इंचाचा फुल एचडी प्लस ओलेड आयव्ह्यू डिस्प्ले दिला आहे. स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 91.38 आहे. फोनमध्ये क्वॉलकॉम प्रोसेसर, ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेज आहे. स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवता येवू शकते. तसेच विवोच्या या फोनमध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे. १८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. 4500mAh ची बॅटरी दिली आहे. विवो व्ही १७ यूएसबी टाइप सी चार्जिंग पोर्ट सोबत येते. या फोनमध्ये व्ही १७ मध्ये ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेऱ्यासोबत ८ मेगापिक्सलचा सेकंडरी आणि २ मेगापिक्सलचा दोन रियर कॅमेरा दिले आहेत. हँडसेटमध्ये ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. विवोचा हा स्मार्टफोन अँड्रॉयड पाय ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Gsyqu5