Full Width(True/False)

Samsung Galaxy M51 वि. Mo-B, ‘Meanest Monster Ever’ टायटलचा Monster फोन

Samsung ने आपला आगामी फोन च्या लाँचिंगची घोषणा केल्यापासून मार्केटमध्ये जोरदार चर्चा आहे. चर्चेने वेग पडकण्याचं कारण म्हणजे M Series चा हा लेटेस्ट फोन #MeanestMonsterEver असणार आहे, असं Samsung ने जाहीर केलंय. Samsung ने आपल्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टनुसार, या फोनमध्ये दमदार फीचर्स असतील असंही दिसतंय. अनेक मार्गांनी हा फोन लार्जर दॅन लाइफ असा असून याची Battery, Camera, Processor किंवा Display पाहून आश्चर्य वाटणार आहे. हेवा वाटावा असाच हा फोन असेल हे निश्चित झालं आहे. Galaxy M51 हा फोन #MeanestMonsterEver असेल असं Samsung ने जाहीर केलं आहे, ज्याला आता एक रहस्य असलेल्या Mo-B ने आव्हान दिलं आहे. Mo-B ने स्वतःला #MeanestMonsterEver असल्याचा दावा केला आहे आणि हे टायटल जिंकण्यासाठी Galaxy M51 ला स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे. Samsung च्या या फोनची अगोदरच चर्चा असताना आता हा Mo-B नेमका काय प्रकार आहे यामुळे उत्सुकता आणखीच वाढली आहे. Samsung ने जारी केलेल्या व्हिडीओनुसार, Mo-B एक Monster असल्याचं दिसून येतं, ज्याने एवढे दमदार फीचर्स नसते तर Samsung Galaxy M51 ला #MeanestMonsterEver साठी आव्हान देण्याची हिंमत केली नसती. Samsung Galaxy M51 स्वतःला कसं सिद्ध करणार याची उत्सुकता आणखी वाढते. Mo-B वर मात करत Samsung Galaxy M51 टायटल जिंकणार का? या प्रश्नाने उत्सुकता जोरदार वाढवली आहे. एक गोष्ट मात्र नक्की आहे, की हे एक थ्रिलर आहे, जे आपण दीर्घकाळापासून पाहिलेलं नाही. Mo-B स्वतःची ताकद दाखवणार आहे, पण चर्चेनुसार Samsung Galaxy M51 देखील यात कमी पडणार नाही. Samsung Galaxy M51 मध्ये Battery Back-up, Display, Quad-Cam, Qualcomm® SnapdragonTM Processor आणि अर्थातच Samsung च्या सिग्नेचरचा Infinity-O Display देखील असेल. एक पाऊल पुढे जाऊन फीचर्स देणारा Samsung हा ब्रँड आहे. पण यापूर्वी Mo-B चा सामना करावा लागणार आहे. Mo-B आणि Samsung Galaxy M51 ची विविध स्तरावर टक्कर होणार आहे. या दोन्ही Monster ला स्वतःला आपापल्या फीचर्समधून सिद्ध करावं लागणार आहे आणि त्यानंतरच #MeanestMonsterEver हे टायटल जिंकण्याचा मार्ग मोकळा होईल. या संपूर्ण वर्षभरात Samsung आपल्या M Series च्या लाँचिंगमुळे चर्चेत आहे आणि प्रत्येक लाँचिंग खास बनवली आहे. दमदार बॅटरी बॅकअपपासून ते प्रोफेशनल कॅमेरापर्यंत सर्व काही M-Series मध्ये मिळालं आहे आणि त्यामुळेच Samsung Galaxy M51 विषयी उत्सुकता आणखी वाढते. फोन सप्टेंबरमध्ये काही दिवसातच लाँच होणार असून आणि Samsung.com वर विक्रीसाठी उपलब्ध होईल. तर मग आजच नोटिफिकेशन मिळवा. Samsung Galaxy M51 वि. Mo-B युद्धासाठी आतापासूनच तयार व्हा आणि टायटल कोण जिंकतं ते पाहा. या Monsters मधील फेस-ऑफ लवकरच येत आहे. पहिल्या चॅलेंजसाठी प्रतिक्षा करा. डिस्क्लेमर : ही एक ब्रँड पोस्ट असून टाइम्स इंटरनेटच्या स्पॉटलाईट टीमने प्रकाशित केली आहे.


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/32QTimy