Full Width(True/False)

मोबाइलवर बंपर ऑफर; १७ ऑगस्टपासून अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल

नवी दिल्लीः सेलची सुरुवात १७ ऑगस्टपासून होणार आहे. ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टने १६ ऑक्टोबर पासून बिग बिलयन डेज २०२० सेलचे आयोजन करण्याची घोषणा केली आहे. अॅमेझॉन प्राईम मेंबर्ससाठी २४ तास आधी हा सेल सुरू होणार आहे. सेलमध्ये मिळणाऱ्या डिल्स आणि डिस्काउंटचा फायदा मिळणार आहे. या सेलमध्ये मोबाइल्स फोन, अॅक्सेसरीज आणि इलेक्ट्रॉनिक्स सामानांवर जबरदस्त ऑफर्स मिळणार आहेत. वाचाः अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल दरम्यान एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड आणि ईएमआय द्वारे खरेदी केल्यास १० टक्के तात्काळ डिस्काउंट मिळणार आहे. तसेच अॅमेझॉन इंडिया पहिल्यांदा कमीत कमी १ हजार रुपयांच्या शॉपिंगवर ५ टक्के अतिरिक्त कॅशबॅक देणार आहे. अॅमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल मध्ये कंपनी छोट्या उद्योगधंद्याना प्रमोट करण्यासाठी त्यांच्या सामानावर डिस्काउंट देत आगहे. तसेच वनप्लस ८टी आणि सॅमसंग गॅलेक्सी एस२० एफई नवीन लाँच झालेल्या स्मार्टफोन्स विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. वाचाः अॅमेझॉनवर बनवलेल्या मायक्रोसाइटच्या माहितीनुसार, ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलमध्ये ६ हजारांहून अधिक जास्त इलेक्ट्रॉनिक्स आणि अॅक्सेसरीज वर डिल्स ऑफर केली जाणार आहे. मोबाइल फोन्स आणि अॅक्सेसरीजवर काही खास डिल्स मिळणार आहे. अॅमेझॉन सेल दरम्यान गेमिंग डिव्हाइसेजवर ५५ टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळणार आहे. अॅमेझॉन सेलमध्ये अॅमेझॉन इको, फायर टीव्ही आणि किंडल डिव्हाईसेजवर ५० टक्क्यांपर्यंत सूट मिळणा आहे. तसेच टीव्ही आणि होम अप्लायंसेजवर ६५ टक्के सूट दिली जाणार आहे. अॅमेझॉनने नो कॉस्ट ईएमआय साठी बजाज फिनजर्व सोबत पार्टनरशीप केली आहे. अॅमेझॉन ग्रेड इंडियन सेल ५ दिवसांपर्यंत चालणार आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/34xQMm0