नवी दिल्लीः अॅपल ची अनेकांना फार उत्सूकता लागली आहे. आयफोन १२ संबंधी मोठी बातमी समोर आली आहे. अॅपलने घोषणा केली आहे की, १३ ऑक्टोबर रोजी आयफोन १२ सह अन्य जबरदस्त प्रोडक्ट्स लाँच करण्यात येणार आहेत. वाचाः पुढील आठवड्यात मंगळवारी रात्री साडे दहाच्या सुमारास एका व्हर्च्यूअल इव्हेंटमध्ये अॅपल आयफोन १२ सीरीज स्मार्टफोनसह अन्य प्रोडक्ट्स लाँच करण्यात येणार आहेत. ज्यात छोट्या साईजचे HomePod smart speaker आणि हेडफोन्स सह All New Apple TV streaming box चा समावेश आहे. अपलेने ‘Hi, Speed’ टॅगलाइनसोबत लाँच इव्हेंटचे निमंत्रण पाठवणे सुरू केले आहे. अॅपल आयफोन १२ सीरीजचे फोन ५ जी असणार आहे. महिन्याभरात अॅपलचा हा दुसरा लाँच इव्हेंच आहे. गेल्या इव्हेंटमध्ये अॅपल वॉच सीरीज ६ आणि न्यू आयपॅड एअर सह लाँच केले होते. वाचाः आयफोन १२ चे ४ मॉडल होणार लाँच अॅपल लाँच इव्हेंट २०२० मध्ये आयफोन १२ चे चार नवीन मॉडल लाँच करण्यात येणार आहे. ज्यात ५.४ इंचाचा स्क्रीन साइज चा iPhone 12, ६.१ इंचाचा स्क्रीन साइजचा Max,६.१ इंचाचा iPhone 12 Pro आणि ६.७ इंचाचा iPhone 12 Pro लाँच करण्यात येणार आहे. अॅपलने दावा केला आहे की, आयफोन १२ सीरीजच्या या चारही स्मार्टफोनची डिझाईन, वैशिष्ट्ये आणि कॅमेरा क्वॉलिटी खास असणार आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये नवीन A14 processor देण्यात आले आहे. आयफोन १२ चा नॉच छोटा आहे. ज्यात युजर्संना पूर्ण स्क्रीनची मजा मिळणार आहे. वाचाः लूक खूप वेगळा आहे अॅपलच्या आयफोन १२ ची डिझाइन मध्ये boxier दिसेल. याचा एज म्हणजे साइड फ्लॅट आहे. आयफोन १२ सीरीजचे स्मार्टफोन लूकमध्ये आयपॅड सारखे दिसते. आयफोन १२ क्वॉड रियर कॅमेरा सोबत येणार आहे. याची क्वॉलिटी खूपच चांगली असणार आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2F63aAO