मुंबई- आणि बॉलिवूडमधील हिट ऑनस्क्रीन कपल आहे. २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या हा सिनेमा चाहत्यांना प्रचंड आवडला होता. त्या वर्षातल्या हिट सिनेमांपैकी हा एक होता. जेवढा सिनेमा चाहत्यांना आवडला तेवढाच तो कलाकारांनाही सिनेमा चित्रीत करताना झाला. यशराज फिल्म्सने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर नुकताच एक बीटीएस व्हिडिओ शेअर केला. यात कतरिना सलमानचा गळा दाबताना दिसत आहे. सलमानने उडवली खिल्ली, कतरिनाला आला राग एक था टायगरचा सीक्वल टायगर जिंदा है हा सिनेमा २०१७ मध्ये प्रदर्शित झाला होता. हा सिनेमाही सुपरहिट ठरला होता. यशराज फिल्म्सच्या अधिकृत अकाउंटवरून जो व्हिडिओ शेअर करण्यात आला त्यात सिनेमाच्या चित्रीकरणातील निगडीत काही मजेशीर सीन दाखवण्यात आले आहेत. 'माशाल्लाह' गाण्याच्या चित्रीकरणावेळी सलमान आणि कतरिना डान्स करताना दिसत आहेत. सलमान यावेळी कतरिनाची खिल्ली उडवत आहे. तर ते पाहून कतरिनानेही सलमानचा गळा पकडला आहे. सलमान म्हणतो की, क्लोजअप शॉटमध्ये चेहरा दाखवला जात असताना कतरिना कंबर का हलवते. पुन्हा एकत्र दिसेल सलमान- कतरिनाची हिट जोडी मुंबई मिररने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, सलमान खान आणि कतरिना कैफ टायगरच्या पुढील पार्टमध्ये एकत्र दिसू शकतात. सध्या टायगर ३ च्या कथानकावर काम सुरू आहे. असंही म्हटलं जात आहे की, शाहरुख यात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारणार आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3o9rVgi