Full Width(True/False)

Classic Hangouts ने करा लोकल आणि इंटरनॅशनल फोन कॉल

नवी दिल्लीः वापरणाऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. इंटरनॅशनल आणि लोकल फोन नंबर करायचा असेल तर तुम्ही आता त्यासाठी Classic Hangoutsचा वापर करू शकतो. कशा प्रकारे याचा फायदा घेता येवू शकतो. हे जाणून घ्या. अँड्रॉयड, कम्प्यूटर आणि आयफोन वरून कोणत्याही पद्धतीने हँगआऊट द्वारे कॉल केला जावू शकतो. विशेष म्हणजे २०२१ च्या सुरुवातीला हँगआउट मध्ये फोन कॉल्स बंद होणार आहे. वाचाः जर तुम्ही अमेरिकेतील असलात तुम्हाला Google Voice वर अपग्रेड करून फोनची सुविधा जारी राखता येवू शकते. परंतु, जर तुम्ही अमेरिकेतील नसाल तर तुम्ही गुगल व्हाईस वर अपग्रेड केलेले नसेल तर तुम्ही २०२० च्या अखेरपर्यंत क्लासिक हँगआउटच्या अॅक्सेस सोबत हँगआउट्स द्वारे करू शकते. तसेच याशिवाय, तुम्ही कॉलिंग क्रेडिट द्वारे रिफंड साठी रिक्वेस्ट देवू शकतो. वाचाः नोटः हँगआउट्समध्ये इनकमिंग किंवा आउटगोइंग इमरजन्सी सर्विस कॉलचा फायदा उचलता येणार नाही. हँगआउट्सवरून फोन करण्यसाठी आवश्यक गोष्टी सिस्टममधील एक मायक्रोफोन आणि स्पीकर कनेक्ट करा. त्यानंतर लेटेस्ट सॉफ्टवेयर निश्चित करा. ज्या ठिकाणी हँगआउट्स कॉलिंग उपलब्ध आहे. त्या सर्व देशात अमेरिका आणि कॅनडा साठी कॉल फ्री आहे. या दोन्ही देशात काही जागेवर कॉल करण्यासाठी काही चार्ज द्यावा लागतो. Internet Explorer: हँगआउट्स प्लगइनच्या लेटेस्ट व्हर्जनला डाउनलोड आणि इन्स्टॉल करा. सध्या व्हिडिओ कॉल करण्यासाठी फायरफॉक्सच्या काही व्हर्जनचा वापर केला जावू शकत नाही. हँगआउट्सला आपल्या मायक्रोफोनचा वापर करण्याची परवानगी द्या. वाचाः हँगआउट्स द्वार कम्प्यूटर वरून कॉल करण्याची पद्धत जर तुम्ही Google Voice अकाउंट द्वारे फोन कॉलसाठी हँगआउट्सचा वापर करीत असाल तर हे तुम्हाला गुगल व्हाइस नंबर दिसेल. कम्प्यूटरवर सर्वात आधी .google.com किंवा जीमेल मधील हँगआउट्स वर जा. आता कॉल टॅबवर क्लिक करा. सर्च बॉक्समध्ये फोन नंबर किंवा नाव टाइप करा. इंटरनॅशनल कंट्री कोड एंटर करण्यासाठी मेन्यूवर क्लिक करा किंवा सर्च बॉक्स मध्ये टाइप करा. आता फोन नंबर वर क्लिक कार. किंवा त्या व्यक्तीचे नावावर क्लिक करा. ज्याला तुम्हाला कॉल करायचा आहे. एक्सटेंशन एंटर करण्यासाठी डायलपॅड वर क्लिक करा. कॉल अँड करण्यासाठी हँगआउट विंडो बंद करा किंवा End Call वर क्लिक करा. कॉलिंग क्रेडिट संपल्यानंतर कॉल आपोआप कट होईल. वाचाः कॉल हिस्ट्री पाहण्याची पद्धत आपल्या कंम्प्यूटरवर hangouts.google.com किंवा जीमेल मध्ये जावू हँगआउट्स उघडा. फोन टॅबमध्ये जा. New Conversation वर क्लिक करा. आणि पुन्हा Add Credit Add question वर क्लिक करा. Google Voice मध्ये तुम्हाला कॉलिंग क्रेडिट्स, कॉल आणि बिलिंग हिस्ट्री दिसेल. वाचाः अँड्रॉयडवर असा करा कॉल कॉलआधी सर्वात आधी फोनमध्ये अॅप डाउनलोड करा. Hangouts Dialer डाउनलोड करें Hangouts अॅपचे लेटेस्ट वर्जन डाउनलोड करा. जर तुमचा फोन अँड्रॉयड ४.१ किंवा त्यापेक्षा वरच्या व्हर्जनचा असला पाहिजे. जर तुमच्याकडे गुगल अकाउंट नसेल तर त्यासाठी साइनअप करा. वाचाः अँड्रॉयडवरून हँगआउट्सद्वारे फोन कॉल करण्याची पद्धत हँगआउट्सला आपला डिफॉल्ट कॉलिंग अॅप नाही बनवू शकत. परंतु, तुम्ही वेबसाइट किंवा अॅप वरून कॉल करताना हँगआउट्स डायलर निवडू शकता. तुम्ही अँड्रॉयड किंवा टेबलेट वर Hangouts Dialer वर उघडा. आता कोणत्याही व्यक्तीच्या नावावर किंवा त्याचा फोन नंबर टाइप करून किंवा सर्च रिझल्टमध्ये सिलेक्ट करून नंबर डायल करा. खाली डायलपॅडवर टॅप करा. आता कॉलवर टॅप करा. वाचाः iOS/आयफोन वरून करा कॉल हँगआउट्स अॅपचे लेटेस्ट व्हर्जन डाउनलोड करा फोन अॅपल मोबाइल ऑपरेटिंग सिस्टम व्हर्जन ८ किंवा त्यापेक्षा वरच्या व्हर्जनचा असायला हवा. जर तुमच्याकडे गुगल अकाउंट नसेल तर साइन अप बनवावे लागेल. पहिल्यांदा किंवा नवीन कनवर्सेशन सुरू केल्यास हँगआउट्स तुमच्या आयफोन कॉन्टॅक्ट्स वापर करण्याची परवानगी मागेल. ओके वर टॅप करा. वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3eQgjLK