Full Width(True/False)

रोज २ जीबी डेटाचे Jio, Airtel आणि Vi चे बेस्ट प्रीपेड रिचार्ज प्लान

नवी दिल्लीः जर तुम्हाला रोज २ जीबी डेटा हवा असेल तर जियो (Jio), एयरटेल (Airtel) आणि वोडाफोन-आयडिया (Vi) च्या अनेक प्रीपेड रिचार्ज प्लानमध्ये तुम्हाला रिचार्ज डेटा जास्त मिळतो. या नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि एसएमएस सह अन्य सुविधा मिळू शकतो. वाचाः मंथली प्लान सोबत दोन महिने आणि तीन महिन्यांचे अनेक प्रीपेड प्लान आहे. ज्यात युजरला रोज २ जीबी डेटा सोबत खूप मोठ्या सुविधा मिळते. रिचार्ज प्लानमध्ये ६०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचे आहेत. याची वैधता ८४ दिवसांपर्यंत आहे. रिलायन्स जिओ, एअरटेल आणि वोडाफोन - आयडिया पैकी कोणत्याही रिचार्ज प्लान आहेत. ज्यात चांगले बेनिफिट मिळते. वाचाः रिलायन्स जिओचा बेस्ट प्रीपेड रिचार्ज प्लान रिलायन्स जिओचा सिम कार्ड असल्यास तुमच्यासाठी ४४४ रुपयांचा प्लान बेस्ट आहे. या प्रीपेड रिचार्ज प्लानमध्ये युजरला ५६ दिवसांसाठी सेम नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग सोबत दुसऱ्या नेटवर्कवर २ हजार मिनिट्स सोबत १०० एसएमएस आणि २ जीबी डेटाची सुविधा मिळते. तर ५९९ रुपयांच्या रिचार्जवर सर्व सुविधा सोबत दुसऱ्या नेटवर्कवर ३ हजार मिनिट्स कॉलिंगची सुविधा मिळू शकते. जर तुम्ही वर्क फ्रॉम होम करू शकत असाल तर रोज २ जीबी डेटा खूप नसेल तर १५१ रुपयांच्या रिचार्ज वर एक महिन्यासाठी ३० जीबी डेटा मिळू शकतो. वाचाः वोडाफोन-आयडियाचा बेस्ट रिचार्ज प्लान वोडाफोन-आयडियाचा २ जीबी डेटा बेस्ट प्रीपेड रिचार्ज प्लानची ५९५ रुपयांच्या रिचार्जवर युजर्सला ५६ दिवसांसाठी रोज २ जीबी डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग आणि प्रति दिन रोज १०० मेसेजची सुविधा मिळणार आहे. यासोबत अनेक अतिरिक्त सुविधा मिळणार आहे. ज्यात एक वर्षासाठी झी५ प्रीमियम अॅक्सेस सोबत वोडाफोन आयडिया मूव्हीज आणि टीव्ही अॅक्सेस मिळणार आहे. वोडाफोन-आयडियाचा २४ दिवसांचा प्रीपेड रिचार्ज प्लान सुद्धा आहे. ज्यात युजर्सला अनलिमिटेड कॉलिंग सोबत ३०० एसएमएस आणि २ जीबी डेटा रोज मिळतो. वाचाः २ जीबी डेटाचा एअरटेलचा बेस्ट प्रीपेड प्लान एअरटेल युजर्ससाठी एअरटेलचा ४४९ रुपयांचा प्रीपेड प्लान बेस्ट आहे. ज्यात ५६ दिवसांसाठी कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग सोबत रोज १०० मेसेज आणि २ जीबी डेटाची सुविधा मिळणार आहे. या प्रीपेड प्लानसोबत Airtel Xstream Premium चे सब्सक्रिप्शन फ्री आहे. एअरटेलचा आणखी एक ३४९ रुपयांचा प्रीपेड प्लान आहे. यात युजर्संना २८ दिवसांची वैधता मिळते. तसेच अॅमेझॉन सब्सक्रिप्शन सह अन्य सुविधा मिळते. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3fr67cQ