Full Width(True/False)

Micromax आणखी एक स्वस्त स्मार्टफोन आणण्याच्या तयारीत, जाणून घ्या डिटेल्स

नवी दिल्लीः ने भारतीय बाजारात गेल्या महिन्यात दमदार पुनरागमन केले आहे. कंपननीने दोन नवीन बजेट स्मार्टफोन लाँच केले आहेत. आता कंपनी आणखी एक स्वस्त फोन भारतीय बाजारात आणण्याची तयारी करीत आहे. भारतीय बाजारात पुनरागन केल्यानंतरचा हा तिसरा स्मार्टफोन असणार आहे. वाचाः अँड्रॉयड १० गोवर आधारीत असणार फोन मायक्रोमॅक्सचा हा फोन अँड्रॉयड गो ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित असणार आहे. या फोनचे नाव Micromax In 1b Go edition असू शकते. फोनची टक्कर भारतीय बाजारात रियलमी, शाओमी यासारख्या ब्रँड्सच्या स्वस्त फोन सोबत होईल. वाचाः दोन व्हेरियंटमध्ये उपलब्ध होणार फोन Gadget 360 च्या एका रिपोर्टनुसार, हा फोन २ व्हेरियंट मध्ये उपलब्ध होणार आहे. 2GB RAM + 32GB आणि 4GB RAM + 64GB व्हेरियंट मध्ये हा फोन उतरवला जाणार आहे. या फोनच्या संबंधी इतकीच माहिती समोर आली आहे. वाचाः मायक्रोमॅक्सच्या फोनला मिळाला जबरदस्त प्रतिसाद Micromax In Note 1 चा २४ नोव्हेंबर रोजी झालेल्या सेलला भारतात ग्राहकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. अवघ्या काही मिनिटात हा फोन आउट ऑफ स्टॉक झाला आहे. स्वस्त Micromax In 1b ची सुरुवातीची किंमत ६ हजार ९९९ रुपये आहे. तसेच एन्ट्री लेवल किंमतीत या फोनमध्ये 5000mAh मोठी बॅटरी दिली आहे. वाचाः फोनमध्ये ६.५२ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले यासारखे फीचर्स दिले आहे. या डिव्हाइसमध्ये Mediatek Helio G35 प्रोसेसर दिला आहे. फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा प्लस २ मेगापिक्सलचा ड्यूल प्रायमरी कॅमेरा दिला आहे. तसेच फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा सेल्फी फ्रंट कॅमेरा दिला आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/39kDqh1