Full Width(True/False)

'चंद्र आहे साक्षीला'मधून ही अभिनेत्री करतेय छोट्या पडद्यावर कमबॅक

मुंबई: '' या मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यांची जोडी पहिल्यांदाच पाहायला मिळत आहेत. काहीशी रहस्यमय असलेल्या या मालिकेत आता अभिनेत्री हिची एन्ट्री होणार आहे. वैशाली सुबोध भावेच्या म्हणजेच श्रीधरच्या चुलत बहिणीची भूमिका साकारताना दिसणार आहे. मिताली आचरेकर असं श्रीधरच्या बहिणीचं नाव असणार आहे. तब्बल तीन वर्षांनंतर वैशाली छोट्या पडद्यावर कमबॅक करते आहे. यापूर्वी ती 'तू माझा सांगाती' या मालिकेत झळकली होती. वैशालीनं मालिका व नाटक या माध्यमात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2VXc8VS