नवी दिल्लीः कंपनी ही देशातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपनीपैकी एक आहे. कंपनीकडे Truly Unlimited कॅटेगरीत अनेक सारे प्लान उपलब्ध आहेत. एअरटेलकडे ५९८ रुपये, ५९९ रुपयांचे दोन प्रीपेड प्लान आहेत. जवळपास एकाच किंमतीतील या प्लानमध्ये वेगवेगळे बेनिफिट्स दिले जातात. जाणून घ्या दोन प्लानसंबंधी. वाचाः ५९८ रुपयांचा एअरटेल प्लान एअरटेलचा ५९८ रुपयांच्या प्लानमध्ये १.५ जीबी डेटा रोज दिला जातो. या प्लानची वैधता ८४ दिवसांची आहे. या प्लानमध्ये एकूण १२६ जीबी डेटा मिळतो. ग्राहकांना या प्लानमध्ये एकूण १०० एसएमएस ऑफर केले जातात. दुसऱ्या नेटवर्कवर अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग दिली जाते. वाचाः या पॅकमध्ये मिळणाऱ्या फ्री ऑफरमध्ये एअरटेल एक्स्ट्रीम आणि विंक म्यूझिक सब्सक्रिप्शन फ्री आहे. तसेच फ्री हेलोट्यून्स आणि शॉ अकादमी सोबत एक वर्षाचे फ्री ऑनलाइन कोर्स आणि फास्टॅग वर १०० रुपयांचा कॅशबॅक ऑफर केला जातो. वाचाः ५९९ रुपयांचा प्लान एअरटेलच्याया प्लानमध्ये रोज २ जीबी डेटा दिला जातो. या पॅकची वैधता ५६ दिवसांची आहे. यात युजर्संना एकूण ११२ जीबी डेटा दिला जातो. या पॅकमध्ये १०० एसएमएस फ्री दिले जाते. एअरटेल व दुसऱ्या नेटवर्कवर व्हाइस कॉलिंग अनलिमिटेड फ्री आहे. वाचाः अतिरिक्त बेनिफिटमध्ये ग्राहकांना एक वर्षापर्यंत डिज्नी प्लस हॉटस्टारचे व्हीआयपी सब्सक्रिप्शन फ्री मिळते. एअरटेल एक्स्ट्रीम प्रीमियम आणि विंक म्यूझिक सब्सक्रिप्शन फ्री मिळते. याशिवाय हेलोट्यून्स, शॉ अकादमीचे एक वर्षापर्यंत फ्री ऑनलाइन कोर्स आणि फास्टॅग वर १०० रुपयांचा कॅशबॅक यासारखे ऑफर्स कंपनीकडून दिले जाते. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/34OAYvT