न्यूयॉर्क- ऑस्कर नामांकित '' सिनेमाची स्टार अॅलन पेजने मंगळवारी ती ट्रान्सजेंडर असल्याचा खुलासा केला. यासोबतच तिने आपलं नाव बदलून केलं आहे. तिने एक भलीमोठी पोस्ट लिहून आपल्या निर्णयाबद्दल सविस्तर सांगितलं. अॅलनने लिहिलं की ती तृथीयपंती असल्यांचं सांगताना तिला आनंद होत आहेत. तसेच ती स्वतःला भाग्यवानही समजते. अॅलनच्या या निर्णयानंतर अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर तिचं कौतुक केलं आहे. सांगितलं बदललें नवं नाव यासोबतच अॅलनने लिहिले की, मला सांगायचं आहे की मी तृतीयपंथी आहे आणि माझा उल्लेख तो/ ते म्हणून करावा. माझं नवं नाव एलियट पेज आहे. मी तृतीयपंथी असल्याचा मला अभिमान आहे. तुम्हा सर्वांच्या सहकार्यांबद्दल मी साऱ्यांचेच आभार मानते. तृतीयपंथांवरचा हल्ला सहन करणार नाही अॅलनला (३३) २००७ मध्ये आलेल्या जूनो या सिनेमात किशोरवयीन गर्भवतीच्या भूमिकेसाठी अकादमी पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आलं होतं. २०१० मधील सायन्स-फिक्शन थ्रिलर 'इन्सेप्शन' सिनेमातही ती दिसली होती. तिने आपल्य पत्रात स्पष्ट केलं की ती द्वेष आणि हिंसाचारामुळे घाबरलेली आहे. तिने ट्रान्सजेण्डरवर होणारे हल्ले आणि खून यांचाही यावेळी उल्लेख केला आहे. यासोबतच तिने स्पष्ट केलं की आतापर्यंत जे झालं ते पुष्कळ झाला. आता जर तिच्यासोबत असं काही करण्याचा प्रयत्न केला तर ती शांत बसणार नाही.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3g2jEZ0