Full Width(True/False)

हनिमूनसाठी शर्मिष्ठा-तेजस मालदिवमध्ये; शेअर केले रोमॅंन्टिक फोटो

मुंबई: मराठी अभिनेत्री सध्या मालदिवमध्ये सुट्ट्या एन्जॉय करतेय. तिनं पती तेजस देसाईसोबचे रोमॅंन्टिक फोटो शेअर केले आहेत. शर्मिष्ठा आणि तेजसच्या हनिमून ट्रीपच्या फोटोंची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. शर्मिष्ठा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिनं काही मालदिव ट्रीपचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्सचा वर्षाव केला आहे. या फोटोंमध्ये शर्मिष्ठा आणि तेजसचा रोमॅंन्टिक अंदाज तर दिसून येतोय. तसंत शर्मिष्ठाटा बोल्डनेहसही चाहत्यांना आवडला आहे. शर्मिष्ठा आणि तेजय यांचे फोटो नेहमीच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतो. परंतु नुकतेच त्यांनी शेअर कलेले फोटो चर्चेत आले आहेत. कारणही तसंच आहे. दोघंही हनिमूनसाठी इथं गेले आहेत. करोनाच्या पाश्वभूमीवर परदेश प्रवासावरही बंधनं आली होती. आता परदेश प्रवास काहीसा सोपा झाला आहे. तसंच लग्नानंतर शर्मिष्ठाच्या मालिकेचंही शूटिंग सुरू होतं. आता या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोपही घेतला आहेत. . त्यामुळं शर्मिष्ठा आणि तेजस यांनी मालदिवची ट्रीप प्लॅन केली.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2YmxQDX