Full Width(True/False)

Facebook प्रोफाइल 'असे' करा लॉक, फॉलो करा 'या' सोप्या टिप्स

नवी दिल्लीः ने गेल्या वर्षी भारतात आणले होते. या फीचरच्या नावावरून याचा उद्देश लक्षात येतो. या फीचरच्या माध्यमातून युजर्संना आपला प्रोफाइल लॉक करता येवू शकतो. प्रोफाइल लॉक झाल्यानंतर केवळ आपल्या फ्रेंडलिस्टमधील लोकांनाचा तुमचे प्रोफाइल दिसते. जाणून घ्या या प्रोफाइलला कसे लॉक करता येवू शकते. जगभरात फेसबुकचे युजर्स कोट्यवधींच्या संख्येने आहेत. फेसबुकवर आपण आपले फोटो अपलोड करीत असतो. परंतु, या फोटोला अनेक जण चोरून पाहत असतात किंवा ते फोटो डाउनलोड करीत असतात. अनोळखी व्यक्तींपासून दूर राहण्याचा आणि फोटोची सुरक्षा करण्याच पर्याय म्हणजे प्रोफाइल लॉक करणे होय. जाणून घ्या डिटेल्स. वाचाः वाचाः >> असे लॉक करा फेसबुक प्रोफाइल >> सर्वात आधी गुगल प्ले स्टोर किंवा अॅपल अॅप स्टोरवर जावून आपले फेसबुक अॅप अपडेट करा. >> यानंतर तुम्हाला तुमचे प्रोफाइल पेजवर जावे लागेल. >> यानंतर आपल्या प्रोफाइल नावाच्या आत जावून मोअर मध्ये टॅप करावा लागेल. >> पुन्हा या ठिकाणी ड्रॉप डाउन मेन्यू ने लॉक प्रोफाइल ऑप्सन शोधा आणि त्यावर क्लिक करा. >> या ठिकाणी टॅप केल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर कन्फर्मेशन मेसेज दिसेल. >> यानंतर प्रोफाइल लॉक करण्यासाठी लॉक योर प्रोफाइल वर क्लिक करा. >> या फीचरला ऑन करताच पोस्ट पब्लिक होते. ते आता शिफ्ट होतील. तसचे टाइमलाइन रिव्ह्यू आणि टॅग रिव्ह्र्यू ऑन होतील. याला ऑन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या प्रोफाइलवर अबाउट इन्फोच्या पोर्शनवर हे सर्व दिसेल. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2X3yRQU