नवी दिल्लीः Realme Narzo 30 Pro 5G, आणि भारतात २४ फेब्रुवारी रोजी लाँच केले जाणार आहे. या लाँचिंगला फ्लिपकार्ट आणि कंपनीची अधिकृत वेबसाइटकडून दुजोरा मिळाला आहे. रियलमी नार्जो ३० प्रो ५ जीबीच्या प्रोसेसरची सार्वजनिक करण्यात आली आहे. Realme Narzo 30 सीरीज अंतर्गत लाँच होणारे हे पहिले दोन स्मार्टफोन आहेत. याची माहिती नुकतीच एका टिप्स्टरने दिली होती. वाचाः Flipkart आणि Realme.com दोन्हीवर स्मार्टफोन संबंधित टीझर पेज लाइव्ह करण्यात आले आहे. ज्यात आणि Realme Narzo 30A च्या लाँचिंगची माहिती दिली आहे. टीझर पेजवरून या दोन्ही स्मार्टफोनला २४ फेब्रुवारीला दुपारी १२.३० वाजता (साडे बारा वाजता) लाँच करण्यात येणार आहे. याशिवाय हे फोन वेबसाइट Flipkart आणि Realme.com वर खरेदीसाठी उपलब्ध होतील. सध्या या फोनच्या किंमतीची कोणतीही माहिती समोर आली नाही. या फोनची माहिती लाँचिंगच्या दिवशी जाहीर करण्यात येणार आहे. वाचाः रियलमीकडून पाठवण्यातत आलेल्या मीडिया निमंत्रणमध्येही हे कन्फर्म करण्यात आले आहे की, दोन फोनसोबत कंपनी Buds Air 2 true wireless stereo (TWS) ईयरबड्सला लाँच करणार आहे. इन ईयरबड्सवरून म्हटले की, हे ‘democratised ANC technology'सोबत येणार आहेत. याआधी रियलमी इंडियाचे सीईओ माधव सेठ यांच्याकडून टीज करण्यात आले होते. वाचाः वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2ZyYpWY