Full Width(True/False)

Syska पॉवर बँक भारतात लाँच, एकत्र चार्ज करू शकणार ३ डिव्हाइस

नवी दिल्लीः Syska Group ने भारतीय बाजारात Syska P2024J पॉवर बँक लाँच केले आहे. Syska च्या माहितीनुसार, हे पॉवर बँक सर्व प्रकारचे स्मार्ट डिव्हाइस आणि स्मार्टफोनला चार्ज करू शकतील. बॅटरी सपोर्ट मध्ये यात Syska P2024J पॉवर बँकमध्ये 20000mAh ची बॅटरी दिली आहे. या पॉवर बँकची किंमत २ हजार ४९९ रुपये आहे. वाचाः Syska Group च्या संचालकाने सांगितले की, Syska P2024J पॉवर बँक हे भारतातील अशा युजर्संना डोळ्यासमोर ठेऊन बनवण्यात आले आहे. जे कोणत्याही अडथळ्याशिवाय पॉवल फ्लो सोबत कॉम्पॅक्ट पॉवर बँक मिळते. ज्यात आरामात चार्जिंग एक्सपीरियन्स मिळते. हे पॉवर बँक एक पूर्ण समाधान करणारे तसेच युजर्संना फास्ट चार्जिंग देणारे आहेत. वाचाः Syska Group च्या माहितीनुसार, पॉवर बँक मध्ये एक बिल्ट इन इंटेलिजेंट कंट्रोल सर्किट दिले आहे. जे पॉवर बँक वेळोवेळी सेल्फ चार्जिंग आणि पॉवर आउटपूट देण्यावर करंट फ्लोला करू शकते. म्हणजेच एकाच वेळी पॉवर बँकलाही चार्ज करता येऊ शकते. तसेच कोणत्याही डिव्हाइसला चार्ज करू शकते. हे पॉवर बँक कोणत्याही मॅन्यूफॅक्चरिंग डिफेक्टवर ६ महिने वॉरंटी सोबत येते. या पॉवर बँक सोबत अतिरिक्त अॅक्ससरीज म्हणून टाइप सी केबल दिले जाते. पॉवर बँकला दोन्ही बाजुला एक प्रकारची फास्ट चार्जिंग देते. वाचाः सेफ्टी आणि पॉवर सेफ्टी पॉवर बँकमध्ये युजर्संना कोणत्याही प्रकारचे शॉर्ट सर्किट आणि खराबीपासून दूर ठेवण्यासाठी यात १२ लेयरचे कव्हर दिले आहे. या पॉवर बँकमध्ये एक पॉवर बटन, एक मायक्रो यूएसबी आउटपूट, एक एलईडी इंडिकेटर, एक मायक्रो यूसबी आउटपूट आणि एक टाईप सी पोर्ट दिले आहे. या पॉवर बँकमध्ये १८ वॉट पॉवर देते. या पॉवर बँकने ३ वेगवेगळे पोर्ट द्वारे एकत्र ३ डिव्हाइस चार्ज केले जाऊ शकते. या पॉवर बँकला भारतीय बाजारात Midnight Blue, Blazing Red आणि Pearl Black सारख्या तीन कलर व्हेरियंटमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3qFJN49