Full Width(True/False)

गुगल प्ले स्टोरवर मिळाले ८ धोकादायक अॅप्स, बँकिंग अॅप्स हायजॅक करण्यात आहेत सक्षम

नवी दिल्लीः कोणतीही खातरजमा न करता अॅप इंस्टॉर करीत असाल तर हे धोकादायक ठरू शकते. रिसर्चर्स ने नुकतीच अँड्रॉयड युजर्ससाठी एक गंभीर इशारा दिला आहे. या इशाऱ्यात म्हटले की, गुगल प्ले स्टोरवर ८ धोकादायक अॅप मिळाले आहेत. जे तुमच्या बँक अकाउंटला खाली करू शकतात. तसेच हे ट्रू फॅक्टर ऑथेंटिकेशनला बायपास करण्यात सक्षम आहेत. रिसर्चर्स ने सांगितले की, यापैकी जर कोणतेही अॅप तुमच्या फोनमध्ये डाउनलोड असेल तर तात्काळ डिलीट करा. वाचाः गुगल प्ले प्रोटेक्ट पकडू शकत नाही हे मेलवेयर चेक प्वाइंट रिसर्चने आपल्या रिपोर्टमध्ये माहिती दिली आहे की, रिपोर्टमध्ये एक मेलवेयर ड्रॉपरचा उल्लेख केला आहे. याला क्लॅस्ट ८२ नावाने डब केले आहे. जे या आठ अॅप्स द्वारे पसरवले जात आहे. ड्रॉपरसंबंधी सर्वात धोकादायक बाब म्हणजे मेलवेयर पसरवणे लोकांचे आर्थिक नुकसान करणारे आहे. ड्रॉपर गुगल प्ले प्रोटेक्ट पकडू शकत नाही. वाचाः किती धोकादायक आहे मेलवेयर ड्रॉपर हे ड्रॉपर युजर फोनमध्ये एलियनबॉट बँकर इंस्टॉल करते. जे अटॅकरनला रिमोटली वैध फायनान्शियल अॅपमध्ये मॅलिशियस कोड टाकू देते. क्लॅस्ट ८२ फोनमध्ये MRAT ला करतो. हे एक असे प्रोग्राम धोकादायक आहे. की, रिमोट अॅक्सेस थर्ट पार्टी आहे. तसेच हे दोन्ही सहज तुमच्या फोनमध्ये बँकिंग अॅप्सला हायजॅक करू शकते. तुमच्या फायनान्शियल डिटेल्सची माहिती चोरी करू शकते. रिसर्चर्सने हेही म्हटले की, डिव्हाईसला कंट्रोल मध्ये आणल्यानंतर अटॅकर्स फोनच्या अन्य फंक्शनला सुद्धा कंट्रोल करू शकते. वाचाः चेक प्वाइंट रिसर्चच्या माहितीनुसार, हे ८ अॅप्स धोकादायक 1. Cake VPN (com.lazycoder.cakevpns) 2. Pacific VPN (com.protectvpn.freeapp) 3. eVPN (com.abcd.evpnfree) 4. BeatPlayer (com.crrl.beatplayers) 5. QR/Barcode Scanner MAX (com.bezrukd.qrcodebarcode) 6. Music Player (com.revosleap.samplemusicplayers) 7. tooltipnatorlibrary (com.mistergrizzlys.docscanpro) 8. QRecorder (com.record.callvoicerecorder) सुरक्षित राहण्यासाठी हे करा सर्वात आधी सेटिंग्समध्ये जा. त्यानंतर अॅप्लिकेशन मध्ये जा. खाली स्क्रॉल करा. या संशयित अॅप्सना शोधा. त्यानंतर त्यांना अनइंस्टॉल करा. याशिवाय बँकिंग अॅप आणि बँक अकाउंटसंबंधी पासवर्डला बदलल्यास तुम्ही सेफ राहू शकता. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3eE4xpE