नवी दिल्लीः Offers: युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही जर जिओचे युजर्स असाल आणि तुम्हाला जर ३९९ रुपये किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीचे प्लानला रिचार्ज करायचे असेल तर अनेकदा तुम्हाला कॅशबॅक ऑफर मिळत नाही. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी एक जबरदस्त ऑफर संबंधी माहिती देणार आहोत. जाणून घ्या डिटेल्स. वाचाः असा मिळणार कॅशबॅक ची अधिकृत वेबसाइट जिओ डॉट कॉम वर सर्वात खाली स्क्रॉल केल्यानंतर पार्टनर ऑफर्स लिहिलेले दिसेल. यावर क्लिक करा. आता तुम्हाला सर्वात वर जिओ लिहिलेले दिसेल. याच्या खाली ब्रँड पार्टनर, रिटेल पार्टनर आणि रिचार्ज पार्टनर लिहिलेले आहे. तुम्हाला रिचार्ज पार्टनरवर जायचे आहे. या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या ऑफर्स दिसतील. यात एक Mobikwik Recharge Offer आहे. वाचाः जिओची अधिकृत वेबसाइट शिवाय, MyJio App च्या होमपेज वर खाली स्क्रॉल केल्यानंतर रिचार्ज ऑफर सेक्शन मध्ये तुम्हाला अनेक जबरदस्त ऑफर्स मिळणार आहेत. जाणून घ्या डिटेल्स. जिओच्या अधिकृत वेबसाइट आणि माय जिओ अॅपवर लिस्ट करण्यात आलेल्या ऑफर नुसार, जर कोणताही युजर ३९९ रुपये किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीचा रिचार्च करीत असेल तर त्याला १०० रुपयांचा कॅशबॅक मिळतो. कॅशबॅकचा लाभ मिळाल्यानंतर ३९९ रुपयांचे रिचार्ज तुम्हाला २९९ रुपयांत पडेल. माय जिओ अॅप किंवा जिओ डॉट कॉम वर रिचार्ज करताना मोबिक्विक द्वारे पेमेंट करावे लागणार आहे. या ऑफरचा फायदा एका ग्राहकांना एकाचवेळी घेता येणार आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2PkXvMs