Full Width(True/False)

जिओचा ७५ रुपयांचा प्लान, महिनाभर फ्री कॉलिंग सोबत ३ जीबी डेटा

नवी दिल्लीः रिलायन्स जिओचे रिचार्च प्लान प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या तुलनेत स्वस्त आहेत. रिलायन्स जिओने गेल्या काही दिवसांत आपल्या ४ जी फीचर फोन साठी अनेक ऑफर लाँच केले आहेत. जिओच्या १९९९ रुपयांच्या अंतर्गत २ वर्षासाठी अनलिमिटेड प्लान आणि फी जिओ फोन दिला जात आहे. याशिवाय, जिओचा १४९९ रुपयांचा प्लानमध्ये १ वर्षासाठी अनलिमिटेड प्लान आणि फ्री जिओ फोन दिला जात आहे. जिओचा एक स्वस्त प्लान आहे. हा ७५ रुपयांचा प्लान आहे. जिओचा हा सर्वात स्वस्त प्लान आहे. जाणून घ्या ७५ रुपयांच्या प्लानसंबंधी. वाचाः ७५ रुपयांत २८ दिवसांची वैधता आणि ३ जीबी डेटा जिओ फोनच्या ७५ रुपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये वैधता २८ दिवसांची आहे. या प्लानमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो. या प्लानमध्ये युजर्सना ५० SMS पाठवण्याचा सुविधा मिळते. जिओ फोनच्या या प्लानमध्ये एकूम ३ जीबी डेटा मिळतो. तसेच याशिवाय, या प्लानमध्ये जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन फ्री मध्ये मिळते. वाचाः ११ महिने चालणारा ७४९ रुपयांचा प्लान जिओ फोनचा ७४९ रुपयांचा प्लान खूप स्वस्त आणि खास प्लान आहे. यात युजर्संना ३३६ दिवसांची वैधता मिळते. जिओच्या या प्लानमध्ये ११ महिन्याची वैधता मिळते. जिओच्या या प्लानमध्ये नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो. प्लानमध्ये २८ दिवसांत 50 SMS पाठवण्याची सुविधा मिळते. जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. वाचाः वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3w02cvv