Full Width(True/False)

भारतीय मुलाने Microsoftच्या सिस्मटमध्ये बग शोधले, कंपनीने दिले ३६ लाख रुपये

नवी दिल्लीः ने चेन्नई येथील एक सिक्योरिटी रिसर्सचला जवळपास ३६ लाख रुपयाचे बक्षीस म्हणून दिले आहे. मायक्रोसॉफ्टचे एक आयडेंटी बउंटी प्रोग्राम आहे. याअंतर्गत कंपनी त्यांचे सिस्टम मध्ये कोणतीही समस्या शोधणाऱ्याला बक्षीस देते. चेन्नई येथील एक सिक्योरिटी रिसर्चर लक्ष्मण मुथिया () ने एक बग शोधल्याने कंपनीने त्याला ३६ लाखांचे बक्षीस दिले आहे. लक्ष्मण ने Microsoft च्या ऑनलाइन सर्विस मध्ये हे बग शोधले आहे. कोणतीही व्यक्ती मायक्रोसॉफ्टच्या अकाउंटमध्ये त्यांची माहिती विना अॅक्सेस करू शकत होता. हे त्याने कंपनीच्या लक्षात आणून दिले. वाचाः लक्ष्मण ने आपल्या ब्लॉग The Zero Hack मध्ये या घटनेसंबंधी सविस्तर माहिती दिली आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, मायक्रोसॉफ्टच्या ऑनलाइन सर्विस मध्ये एक अशी समस्या होती. त्यातून कोणीही व्यक्ती सहज अकाउंटला हॅक करू शकत होती. हे सर्व सहज शक्य होते. मायक्रोसॉफ्टला माहिती मिळाल्यानंतर हे बग ठीक करण्यात आले आहे. लक्ष्मणला बाउंटी प्रोग्राम अंतर्गात ५० हजार डॉलर म्हणजेच जवळपास ३६ हजार रुपये देण्यात आले आहे. वाचाः लक्ष्मण ने ब्लॉग मध्ये सांगितले होते की, त्याने या आधी Instagram मध्ये एक बग शोधले होते. यासाठी Facebook ने त्याला बक्षीस दिले होते. यानंतर लक्ष्मनने मायक्रोसॉफ्ट अकाउंटचे पासवर्ड रिसेट करण्यासाठी टेक्नोलॉजीचा वापर करीत आहे. ब्लॉग मध्ये लक्ष्मणने या बग संबंधी सविस्तर माहिती दिली आहे. ज्यावेळी कोणताही मायक्रोसॉफ्ट युजर आपल्या अकाउंटचा पासवर्ड रिसेट करतो. त्यावेळी वेबसाइट त्याला पासवर्ड रिसेट पेजवर घेऊन जाते. या ठिकाणी युजर आपला मोबाइल नंबर किंवा ईमेल अॅड्रेस टाकतो. यानंतर मायक्रोसॉफ्ट त्या व्यक्तीला ७ अंकी ओटीपी पाठवते. आणि व्हेरिफिकेशनसाठी युजर्सला या कोडला पेजवर टाकायचे सांगते. जर एखादी व्यक्ती या ७ डिजिटच्या कोडला कॉम्बिनेशनला ब्रूटफोर्स (एकासोबत अनेक पासवर्ड टाकणे, करतो. त्यावेळी त्या युजर्सला माहिती न होता. पासवर्ड स्वतः रिसेट करू शकतो. परंतु, लक्ष्मणच्या म्हणण्यानुसार, सिस्टमध्ये कीही सीमा सेट आहेत. ज्या मोठ्या संख्येत अटॅक करण्यापासून रोखू शकते. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3rjwBCd