Full Width(True/False)

Poco F3 होणार रेडमी K40 चे रिब्रँडेड व्हर्जन, लवकरच होणार भारतात लाँच

नवी दिल्लीः लवकरच मार्केटमध्ये लाँच करण्यात येणार आहे. सर्टिफिकेशन वेबसाइट FCC च्या माहितीनुसार, कंपनी या फोनला सीरीजच्या कोणत्याही डिव्हाइसच्या रिब्रँडेड व्हर्जन म्हणून लाँच करू शकते. गेल्या महिन्याच्या सुरुवातीला IMDA च्या वेबसाइट वर M2012K11AG च्या नावाने एक स्मार्टफोन लिस्ट करण्यात आला होता. हे अपकमिंग पोको एफ३ स्मार्टफोनचे मॉनिकर होते. वाचाः माय स्मार्टप्राइसच्या एका रिपोर्टअनुसार, मॉडल नंबर M2012K11AG च्या डिवाइसला IMEI डेटाबेस मध्ये पाहिले गेले आहे. कंपनी याला पोको एफ ३ ला भारतात लाँच करण्याची शक्यता आहे. या फोन संबंधी पोकोकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. वाचाः पोको F3 चे संभावित स्पेसिफिकेशन्स फोनमध्ये 1080x2400 पिक्सल रेजॉलूशन सोबत ६.६७ इंचाचा फुल एचडी+ E4 AMOLED डिस्प्ले दिला जाणार आहे. डिस्प्ले 120Hz के रिफ्रेश रेट आणि 20:9 च्या आस्पेक्ट रेशियो सोबत येतो. फोनमध्ये १२ जीबी पर्यंत रॅम आणि ऑक्टा कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 870 SoC प्रोसेसर दिला जाऊ शकतो. वाचाः फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये कंपनी रेडमी K40 प्रमाणे सोनी IMX582 प्राइमरी सेंसर सोबत ४८ मेगापिक्सलचा मेन कॅमेरा देऊ शकते. याशिवाय, रियरमध्ये एक ८ मेगापिक्सलचा सेन्सर, एक ५ मेगापिक्सलचा टर्शिअरी सेन्सर दिला जाऊ शकतो. सेल्फीसाठी फोनमध्ये कंपनी २० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देऊ शकते. फोनला पॉवर देण्यासाठी कंपनी या फोनमध्ये 4520mAh ची बॅटरी ऑफर करू शकते. ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3bcsbb3