नवी दिल्लीः सॅमसंग लवकरच एक नवीन सर्विस लाँच करणार आहे. या सर्विसच्या मदतीने तुम्ही लॅपटॉपवरून टेक्स्ट मेसेज (एसएमएस) पाठवू शकाल. या सर्विससाठी सॅमसंग एक अॅप लाँच करणार आहे. जो काही निवडक वर काम करणार आहे. या अॅपच्या मदतीने युजर सॅमसंग स्मार्टफोनला आपल्या कंप्यूटरने लिंक करू शकतील. वाचाः थर्ड पार्टीची स्क्रीन मिररिंग अॅपची गरज पडणार नाही अॅप लाँच झाल्यानंतर युजरला कंप्यूटर वरून एसएमएस किंवा एमएमएस पाठवण्यासाठी किंवा रिसिव करण्यासाठी कोणत्याही थर्ड पार्टी स्क्रीन मिररिंग अॅपची गरज पडणार नाही. या सर्विसला काम करण्यासाठी लॅपटॉपमध्ये केवळ ५जी किंवा ४ जी एलटीई कनेक्टिविटी असायला हवी. वाचाः ट्विटर युजरने शेयर केला स्क्रीनशॉट सॅमसंगने आपल्या या नवीन सर्विसला आता अधिकृत घोषणा केलेली नाही. परंतु, या अपला मायक्रोसॉफ्ट स्टोरच्या युटिलिटिज आणि टूल्स सेक्शनमध्ये पाहिले गेले आहे. एक ट्विटर युजर याचा एक फोटो शेयर केला आहे. सॅमसंगने हे अॅप आता डाउनलोड केले जाऊ शकत नाही. तसेच यासाठी कसे काम करायचे याची पुरेसी माहिती उपलब्ध नाही. वाचाः या लॅपटॉपवर करणार काम मायक्रोसॉफ्ट स्टोर लिस्टिंगनुसार, सॅमसंगचे मेसेजिंग अॅप गॅलेक्सी टॅबप्रो एस, गॅलेक्सी बुक 10.6 LTE, गॅलेक्सी बुक 12 LTE, गॅलेक्सी बुक 2 आणि गॅलेक्सी फ्लेक्स 2 5G वर काम करतो. या सर्विसला कंपनी दुसऱ्या कंप्यूटर्ससाठी लाँच करणार की नाही, यासंबंधी अद्याप काही सांगितले गेले नाही. वाचाः गॅलेक्सी नोट ला मिळाले Your Phone इंटीग्रेशन मायक्रोसॉफ्ट आणि सॅमसंग आधीपासूनच एक दुसऱ्याला सर्विसेजला आपल्या डिव्हाइसवर ऑफर करण्यासाठी काम करीत आहे. नुकतीच सॅमसंग गॅलेक्सी नोट २० साठी मायक्रोसॉफ्ट यूअर फोन इंटिग्रेशन रोलआउट करण्यात आले होते. सॅमसंग गॅलेक्सी नोट २० युजर वर काही अँड्रॉयड अॅप्सला ऑपरेट करू शकतील. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3bYpusr