Full Width(True/False)

२१ मे रोजी Apple करणार नवीन iPad Pro आणि Apple TV 4K लाँच, जाणून घ्या डिटेल्स

नवी दिल्लीः Spring Loaded इव्हेंटच्या यशानंतर Apple चे नवीन विद M1 आणि अपग्रेड करण्यात आलेले Apple TV 4K ला येत्या २१ मे रोजी रिवाइज्ड सिरी रिमोट सोबत लाँच करण्यात येणार आहे. टिपस्टर जॉन प्रोस्सर ने एक ट्वीट करून ही माहिती दिली आहे. २१ मे रोजी Apple एक नवीन Apple TV ला iPad Pro ला लाँच करणार आहे. वाचाः लाँचिंगची तारीख ब्रिटेनच्या रिटेलर जॉन लेविसची माहिती समोर आली आहे. ज्यात २१ मे रोजी नवीन new iMac आणि iPad Pro च्या उपलब्धवरून खुलासा केला आहे. या दरम्यान अॅपल कंपनी कडून Apple 4K TV सुद्धा लाँच केला जाणार आहे. वाचाः अपकमिंग प्रोडक्टमध्ये काय असणार खास याआधी प्रॉसेसरच्या म्हणण्यानुसार, ११ इंच मॉ़डल २२ मे रोजी नंतर येणार आहे. परंतु, आता टिपस्टरचा दावा आहे की, दोन्ही मॉडल एकाच तारखेला लाँच होणार आहेत. नुकतीच अॅपलने आपली सर्वात शक्तिशाली आणि अडवॉन्स्ड iPad Pro ची घोषणा केली आहे. ज्यात M1 चिप, अल्ट्रा-फास्ट 5G आणि दमदार 12.9-इंचाचे लिक्विड-रेटिना XDR डिस्प्ले आहे. नवीन ११ इंच आणि १२.९ इंचाचा iPad Pro सिल्वर आणि स्पेस ग्रे फिनिश उपलब्ध होणार आहे. iPad Pro 128GB, 256GB, 512GB, 1TB आणि 2TB कॉन्फ़िगरेशन मध्ये उपलब्ध होणार आहे. वाचाः कंपनीने एक नवीन iMac चे उद्गाटन केले. ज्यात एक 24-इंच 4.5K रेटिना डिस्प्ले आहे. ज्यात 11.3 मिलियन पिक्सल, 500 nits ब्राइटनेस आणि एक अब्ज हून अधिक रंग आहे. जे एक जबरदस्त आणि विविड व्यूइंग एक्सपीरियन्स देते. वाचाः वाचाः वाचा :


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3eJNUr3