Full Width(True/False)

८४ दिवसांची वैधता, अनलिमिटेड इंटरनेट, फक्त ३२९ रुपयांपासून जिओचे प्रीपेड प्लान

नवी दिल्लीः देशाची प्रसिद्ध दिग्गज नेटवर्क प्रोव्हाइडर कंपनी रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांसाठी एकापेक्षा एक जबरदस्त रिचार्ज प्लान आणत आहे. जिओ प्रीपेड ग्राहक आहेत ज्यांना तीन महिन्यांची वैधता म्हणजेच ८४ दिवसांची वैधता आहे. जिओ ८४ दिवसांची वैधतेसोबत बेस्ट प्रीपेड रिचार्ज संबंधी माहिती देत आहोत. वाचाः जिओचा ७७७ रुपयांचा प्रीपेड प्लान जिओच्या या प्रीपेड प्लानमध्ये रोज १.५ जीबी डेटा दिला जातो. यात अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग मिळते. याशिवाय या प्लानमध्ये रोज १०० SMS मिळते. अतिरिक्त फायद्यात या प्लानमध्ये Disney+ Hotstar स्ट्रीमिंग अॅपचे सब्सक्रिप्शन फ्री मिळते. या प्लानची वैधता ८४ दिवसांची वैधता मिळते. वाचाः जिओचा ५५५ रुपयांचा प्रीपेड प्लान जिओच्या या प्लानमध्ये रोज १.५ जीबी डेटा मिळतो. या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग मिळते. या प्लानमध्ये रोज १०० एसएमएस फ्री मिळते. याची वैधता ८४ दिवसांची आहे. वाचाः जिओाचा ५९९ रुपयांचा प्रीपेड प्लान जिओच्या या प्रीपेड प्लानमध्ये रोज २ जीबी डेटा मिळतो. यात अनलिमिटेड कॉलिंग मिळते. या प्लानमध्ये रोज १०० एसएमएस फ्री मिळते. या प्लानची वैधता ८४ दिवसांची आहे. वाचाः जिओचा ९९९ रुपयांचा प्रीपेड प्लान जिओच्या या प्लानमध्ये रोज ३ जीबी डेटा मिळतो. कॉलिंगमध्ये अनलिमिटेड ट्रू कॉलिंग मिळते. या प्लानमध्ये रोज 100 SMS मिळते. या प्रीपेड प्लानची वैधता ८४ दिवसांची आहे. वाचाः जिओचा ३२९ रुपयांचा प्रीपेड प्लान जिओच्या या प्रीपेड प्लानमध्ये एकूण ६ जीबी डेटा मिळतो. अनलिमिटेड कॉलिंग मिळते. याशिवाय १०० एसएमएस मिळते. या प्रीपेड प्लानची वैधता ८४ दिवसांची आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Q42AZY