Full Width(True/False)

१८ वरील नागरिकांकरिता कोविड लस नोंदणी २८ एप्रिल पासून सुरु

नवी दिल्ली : १८ वर्षावरील लसीकरिता पात्र नागरिक को- व्हीन पोर्टल अँप वर नाव नोंदविता येईल. कोव्हीन अॅप वॉर नोंदणी करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक द्यावा लागेल, त्यानंतर पडताळणीसाठी एसएमएसदारे त्यावर एक ओटीपी पाठविण्यात येईल. नोंदणी पूर्ण करण्यासाठी व्हेरिफाय बटन वर क्लिक करावे लागेल. नोंदणी झाल्यावर एक नवीन नोंदणी संदर्भातील पण उघडेल त्यावर तुम्हाला इतर महत्वाची माहिती विचारण्यात येईल. वाचाः यात प्रामुख्याने तुमचे नाव, जन्म तारीख, लिंग, छायाचित्र आयडी, छायाचित्र ओळखपत्र प्रकार इत्यादींचा समावेश असेल. ही सर्व माहिती भरल्यानंतर नोंदणीवर बटन वर क्लीक करा. एकदा नोंदणी झाली की लसीकरणा संदर्भातील सर्व महत्वाची माहिती एसएमएसद्वारे पाठविण्यात येईल. लक्षात ठेवा, एका मोबाईल क्रमांकारावरून तुम्हाला ३ व्यक्तींचीच नोंदणी करता येईल. वाचाः तसेच , लस घ्यायची असल्यास याकरिता लसीकरण केंद्र शोधण्यात गूगल सर्च आणि मॅप्सची मदत तुम्हाला घेता येणार आहे. गूगलचे कोव्हिड व्हॅक्सिनेशन गूगल सर्चवर दाखल झाले असून याकरिता तुम्हालासर्चमध्ये जाऊन जवळचे लोकेशन सर्च करावा लागेल.आम्ही देखील गुगल मॅप ववर संबंधित माहिती शोधली असता समाधानकारक माहिती मिळाली. करोना संदर्भातील इतर माहिती देखील तिथे उपलब्ध आहे. वाचा: वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2QUD9KA