नवी दिल्लीः सध्या लाइफमध्ये जवळपास प्रत्येकाला ब्लूटूथ स्पीकर्स, वायरलेस हेडसेट्स आणि TWS ईयरबड्सची आवश्यकत आहे. हे युजर्ससाठी आता खूप गजरेजे बनले आहे. तुम्हाला जर नवीन हेडसेट खरेदी करायचा असेल तर Amazon वर सध्या सुरू आहे. या दरम्यान, हॅडसेट्सला अनेक डिल्स आणि डिस्काउंट्स मध्ये उपलब्ध केले जाणार आहे. या दरम्यान, हेडसेट्स आणि हेडफोन्सवर डिस्काउंट उपलब्ध केले जाणार आहे. OnePlus, Nokia, Xiaomi, boAT, Realme, Sony सह अनेक ब्रँड्चे हेडफोन्सला कमी किंमतीत खरेदी करू शकता. वाचाः boAt Bassheads 100 in Ear Wired Earphones with Mic(Black): याची किंमत ९९९ रुपये आहे. यावर ६२० रुपयांचा डिस्काउंट सोबत खरेदी केल्यास ३७९ रुपयांत खरेदी करता येऊ शकतो. हे ब्लॅक, व्हाइट, सीएसके ब्लॅक, ऑरेंज, डीसी ब्लू, फ्यूरियर रेट, एमआय ब्लू, मिंट ग्रीन, मिंट ऑरेंज, मिंट पर्पल, आरसीबी रेजिंग रेड, टॅफी पिंक, वायब्रेंट ग्रीन कलर मध्ये खरेदी करू शकतो. यात एक लाइन माइक दिला आहे. हे अँड्रॉयड आणि आयओएस सोबत कंपेटिबल आहे. यावर एक वर्षाची वॉरंटी देण्यात येते. वाचाः Realme Buds 2: याची किंमत ७९९ रुपये आहे. याला २०० रुपयांच्या डिस्काउंट सोबत ५९९ रुपयात खरेदी केले जाऊ शकते. हे येलो आणि ऑरेंज कलर मध्ये खरेदी करू शकता. यावर ६ महिन्यांची वॉरंटी दिली जाते. यात 11.2mm बास बूस्ट ड्राइवर दिले आहे. यात बिल्ट-इन मॅगनेट्स दिले आहेत. तसेच केबल सुद्धा दिले आहेत. यात रिमोट फीचर्स दिले आहेत. यात बटन्स आणि माइक दिले आहे. यामुळे म्यूझिक आणि व्हिडिओज, कॉल्सला लेवलला कंट्रोल करता येऊ शकते. वाचाः boAt Bassheads 900 On Ear Wired Headphones: याची किंमत २४९० रुपये आहे. यावर १७४१ रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. याला कार्बन ब्लॅक, पर्व व्हाइट कलर मध्ये खरेदी करता येऊ शकते. यावर एक वर्षाची वॉरंटी देण्यात येते. पीव्हीसी केबल सोबत येते. यात अतिरिक्त ईयरबड्स सुद्धा दिले आहे. यात इन-लाइन माइक उपलब्ध दिले आहे. हे अँड्रॉयड आणि आयओएस सोबत कंपेटिबल आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/320NqXG