नवी दिल्लीः जर तुम्हाला स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही, किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट खरेदी करायचे असेल तर उद्यापासून फ्लिपकार्टवर एक आकर्षक सेलला सुरुवात होत आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन, टीव्ही, हेडफोन, ब्लूटूथ स्पीकर सह अन्य दुसऱ्या प्रोडक्ट्सवर मोठा डिस्काउंट मिळत आहे. ची सुरुवात २ मे पासून सुरू होणार आहे. हा सेल पाच दिवस सुरू राहणार आहे. २ मे ते ७ मे पर्यंत सुरू राहणाऱ्या या सेल मध्ये कंपनी Flipkart Plus मेंबर्स साठी उद्या म्हणजेच १ मे पासून या सेलला दुपारी १२ वाजेपासून लाइव्ह करीत आहे. सेलमध्ये ग्राहकांना ८० टक्के सूट सोबत अनेक प्रोडक्ट्स खरेदी करू शकतील. वाचाः या फोनवर मिळणार मोठी सूट सेलमध्ये Samsung Galaxy F12 स्मार्टफोनला ९ हजार ९९९ रुपयांत खरेदी करू शकतील. तर Galaxy F41 स्मार्टफोन संबंधी बेस व्हर्जनला १७ हजार ९९९ रुपयां खरेदी करू शकतील. Galaxy F62 च्या बेस व्हेरियंटला १७ हजार ९९९ रुपयांत खरेदी करू शकतील. Apple iPhone 11 ला ४४ हजार ९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी करू शकतील. या फोनवर ७ हजार रुपयांची सूट दिली जात आहे. iQOO 3 च्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरियंटला २४ हजार ९९० रुपयांत खरेदी करता येऊ शकते. फ्लिपकार्टवर Realme Narzo 30 Pro 5G वर १ हजार रुपयांची सूट दिली जात आहे. हा फोन १५ हजार ९९९ रुपयांत खरेदी करू शकता. तर Realme X50 Pro 5G ला २४ हजार ९९९ रुपयांत खरेदी करू शकता. वाचाः अन्य बँक ऑफर्स Flipkart Big Saving Days sale मध्ये स्मार्टफोनला HDFC कार्ड वरून खरेदी केल्यास १० टक्के इस्टेंट डिस्काउंट ऑफर केले जात आहे. सोबत नो-कॉस्ट ईएमआय आणि एक्सचेंज ऑफर दिला जात आहे. लॅपटॉप, टेबलेट, वियरेबल वर भक्कम सूट स्मार्टफोन शिवाय, फ्लिपकार्ट बिग सेविंग डेज सेल मध्ये लॅपटॉपवर ४० टक्के सूट दिली जाते. तर हेडफोन आणि स्पीकरवर ७० टक्क्यांपर्यंत सूट मिळते. स्मार्टवॉचवर ६० टक्के पर्यंत तर टेबलेटवर ४० टक्क्यांपर्यंत सूट दिली जणार आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3vqUh9q