नवी दिल्लीः लवकरच एक जबरदस्त फीचर प्लॅटफॉर्म वर जोडण्याची तयारी करीत आहे. रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, Twitter लवकरच युजर्सची प्रोफाइलवर एक Tipping बटन आणणार आहे. या फीचरचे खास वैशिष्ट्ये म्हणजे या फीचर मधून कमाई होईल. खरं म्हणजे, या फीचरद्वारे त्या युजर्सला पेमेंट केले जाईल ज्यांच्या ट्विटरवर चांगले फॉलोअर आहेत. वाचाः शोधकर्त्यांनी ट्विट करून दिली माहिती अॅप रिसर्चर Jane Manchun Wong ने सांगितले की, ट्विटर लोकांना अन्य ट्विटर युजर्संना पेमेंट करण्याची एक पद्धत देण्यासाठी टिपिंग सारखी सुविधा शोधत आहोत. शोधकर्ताने एक फोटो शेयर केला आहे. ज्यात दाखवले आहे की, ट्विटर उपयोगकर्ता प्रोफाइल वर एक टिपिंग बटन देईल. त्यांनी सांगितले की, ट्विटर युजर प्रोफाइल वर टिप जार राइट वर काम करीत आहे. वाचाः शेयर केलेल्या फोटोमधून पाहिले जाऊ शकते की, त्या बटनवर क्लिक करून किंवा टॅप करून तुम्हाला Bandcamp, Cash App, Patreon, PayPal आणि Venmo चे पर्याय देतील. त्याद्वारे पेमेंट केले जाऊ शकेल. वोंगने मार्च मध्ये ट्विट केले होते की, ट्विटर आपल्या क्लब हाउस सारख्या ऑडियो रूम स्पेससाठी Tip Jar फीचर वर काम करीत आहे. ट्विटर ने ऑफिशियली Tipping Feature ची घोषणा केली नाही. वाचाः Super Follower टूल आणून वादात अडकले Twitter फेब्रुवारी मध्ये सोशल मीडिया Super Follower नावाचे एक वादग्रस्त नवीन ट्विटर फीचर ला आणले आहे. जे प्लॅटफॉर्मवर फेमस पर्सनॅलिटीला आणि सेलिब्रेटिजला त्यांचे फॉलोअर्सला चार्ज करून त्यांचे ट्विट्सचे मुद्रीकरण करणार असून त्या बदल्यात मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मचा रिवेन्यू वाढवण्यास मदत करणार आहे. यानंतर RIP Twitter ट्रेंड करीत होता. लोकांनी म्हटले की, Twitter ने एक edit बटन द्यायला हवे. एक असे फीचर जे सर्वसामान्यांना जास्तीचे दुःख पोहचवेल. सुपर फॉलोअर टूल केवळ त्या लोकांसाठी फायदेशीर राहिल ज्याच्याकडे फॉलोअर्सची मोठी संख्या आहे. वाचाः २०२३ पासून कंपनीचे दुप्पट रिवेन्यू करण्याचे लक्ष्य डोरसे यांनी म्हटले की, कंपनीचे लक्ष्य २०२३ मध्ये कमीत कमी १५ मिलियन सबोत आपले एकूण वार्षिक मिळकत दुप्पट म्हणजेच ७.५ बिलियन डॉलर हून जास्त करण्याचे आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3aEji9b