Full Width(True/False)

चंद्र आहे साक्षीला! पुण्याच्या प्रथमेशनं करून दाखवलं, सोशल मीडियावर जोरदार चर्चा

नवी दिल्लीः तुम्हाला एखादी गोष्ट मनापासून करायची असेल तर त्यात किती अडथळे आले तरी ती गोष्ट पूर्ण होते. पुण्यात राहणाऱ्या प्रथमेश जाजूची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. इंटरनेट युगात कोणतीही कला आता लपून राहत नाही. सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ती लाखो लोकांपर्यंत पोहोचत असते. प्रथमेशने बनवलेला चंद्राचा फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे. वाचाः प्रथमेशने चंद्राचा एक फोटो बनवला आहे. तो खूपच सुंदर आणि माहितीने भरलेला आहे. प्रथमेशने ५० हजारांहून जास्त फोटो नंतर एक थ्री डायमेंशनल शॉट तयार केला आहे. या दरम्यान प्रथमेशला १८६ हून जास्त डेटाचा वापर करावा लागला. स्वतः एक हौशी अॅस्ट्रोनोमर आणि अॅस्ट्रो फोटोग्राफर आहे. हे मिनरल मूनची थर्ड क्वॉर्टरचे सर्वात जास्त माहिती असलेला स्वच्छ शॉट आहे. प्रथमेश सध्या पुण्याच्या विद्या भवन स्कूल मध्ये दहावीत शिकत आहे. तो सोशल मीडियावर अॅक्टिव आहे. इंस्टाग्रामवर त्याचे २६ हजार ५०० फॉलोअर्स आहेत. एका मुलाखतीत प्रथमेशने सांगितले की, तो कशाप्रकारे फोटो घेतो. फोटो दोन वेगवेगळ्या फोटोचा एक एचडीआर कंपोसाइट आहे. या फोटोला ३ डायमेंशनल इफेक्ट देण्यासाठी हे काम करण्यात आले होते. त्याने म्हटले की, हे थर्ड क्वॉर्टरच्या मिनरल मूनचा सर्वात क्लियर शॉट आहे. या प्रक्रियेसाठी रॉ डाटा जवळपास १०० जीबी होते. याला ज्यावेळी प्रोसेस केले होते. त्यावेळी हा डेटा वाढून जवळपास १८६ जीबी पर्यंत पोहोचला. ज्यावेळी मी एकत्र मिळवला त्यावेळी तो ६०० एमबी पर्यंत झाला होता. ३ मे रोजी दुपारी १ वाजता फोटो क्लिक करण्यात आला. व्हिडिओ आणि फोटो सोबत जवळपास ४ तास ही प्रक्रिया सुरू होती. या प्रोसेसमध्ये जवळपास ३८ ते ४० तासांचा वेळ लागला. यात ५० हजार फोटो क्लिक करण्यामागे चंद्राचा सर्वात स्वच्छ फोटो क्लिक करणे हा हेतू होता. मी या सर्वांना एकत्र मिळून चंद्राचा स्वच्छ फोटो तयार केला आहे. वाचाः या प्रक्रियेसाठी सर्वात आधी प्रथमेशने अनेक कथा वाचल्या होत्या. अनेक व्हिडिओज पाहिले होते. ज्याला ही प्रोसेसिंग आणि त्या फोटोला क्लिक करण्यासाठी माहिती मिळावी यासाठी. प्रथमेशला एक अॅस्ट्रोजिक्स बनायचे आहे. एक प्रोफेशनल म्हणून अॅस्ट्रोनॉमी शिकायचे आहे. परंतु, प्रथमेश सध्या अॅस्ट्रो फोटोग्राफी एक छंद म्हणून करीत आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3u0hsGB