नवी दिल्लीः सरकारी टेलिकॉम कंपनी BSNLने आपल्या ग्राहकांसाठी एकापेक्षा एक खास प्रीपेड प्लान आणलेले आहेत. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी बीएसएनएलच्या एका खास प्लानसंबंधी माहिती देत आहोत. याचा डेटा खर्च खूपच कमी आहे. या प्लानचे खास वैशिष्ट्ये म्हणजे याची मोठी वैधता आणि अनलिमिटेड कॉलिंग होय. जाणून घ्या प्लानसंबंधी. वाचाः BSNLचा ६९९ रुपयांचा प्रीपेड प्लान सर्वात आधी ६९९ रुपयांच्या प्लानसंबंधी माहिती पाहा. या प्लानमध्ये कंपनी युजर्संना अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग आणि रोज १०० एसएमएस देते. या प्लानची वैधता १८० दिवस आहे. या प्लान सोबत १८० दिवसांसाठी 500MB डेटा दिला जातो. याचाच अर्थ या प्लानसोबत 90GB डेटा मिळतो. याशिवाय, एकदा FUP डेटा संपल्यानंतर, इंटरनेटची स्पीड 80 Kbps होते. युजर्संना या प्लान सोबत ६० दिवसांसाठी फ्री कॉलर ट्यूनची सुविधा मिळते. वाचाः जर तुमच्याकडे कोणत्याही अन्य ऑपरेटरचे सिम कार्ड असेल ज्याचा वापर तुम्ही डेटासाठी करीत असाल तर बीएसएनएलचा ६९९ रुपयांचा प्रीपेड प्लान तुमच्यासाठी सेकंडरी सिमसाठी एक चांगला प्लान आहे. यात १८० दिवसांची वैधता मिळते. च्या ६९९ रुपयांच्या प्लानला रिचार्ज, पेमेंट पोर्टलवर जाऊन खरेदी करू शकता. याशिवाय, तुम्हाला अतिरिक्त डेटाची गरज असल्यास त्याला एक डेटा व्हाउचर खरेदी करू शकता. १६ रुपयांपासून सुरू होतो. यात १ दिवसांसाठी २ जीबी डेटा मिळतो. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3fcbtsL