नवी दिल्लीः देशात करोनाचा कहर सुरू असल्याने अनेकांवर भीतीची टांगती तलवार उभी आहे. अनेक जण ऑक्सिजन लेवलवरून त्रस्त आहेत. ऑक्सिमीटरसाठी लोक ऑनलाइन मदत मागत आहेत. परंतु, सायबर क्रिमिनल याचा गैरफायदा घेत आहेत. करोना रुग्णासाठी एक संजीवनी प्रमाणे आहे. दुसरीकडे ऑक्सिमीटर अॅप सुद्धा सायबर क्रिमिनलच्या निशाण्यावर आले आहे. हे अॅप रिडिंग सुद्धा देत नाहीत. त्यामुळे लोक अजूनच चिंताग्रस्त होत आहेत. वाचाः गुजरात पोलिसांकडून अधिसूचना जारी गुजरात पोलिसांनी ऑक्सिमीटर अॅप संबंधी एक सूचना दिली आहे. या सूचनेत म्हटले की, स्मार्टफोन्ससाठी अनेक इंटरनेटवर सर्कुलेट केले जात आहेत. यातून सायबर क्राइम होण्याचा जास्त धोका आहे. गुजरात पोलिसांशिवाय, हरियाणा सायबर क्राईम आणि डीजीपी कर्नाटक यांनी सुद्धा लोकांना Fake Oximeter App आणि त्यांच्या दाव्याासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. वाचाः Fake Oximeter App इंटरनेटवर Fake Oximeter App च्या अनेक लिंक उपलब्ध आहेत. हे व्यक्तीच्या फोन लाइट, कॅमेरा आणि फिंगरप्रिंट स्कॅन द्वारे ऑक्सिजनचा स्तर तपसण्याचा दावा करीता हेत. तसेच युजर्संच्या फोनमधील बँक डिटेल्स, कॉन्टॅक्ट, फोटो आणि दुसऱ्या फाइल्सचा अॅक्सेस मागत आहेत. परंतु, Fake Oximeter App संबंधी हॅकर्स, युजर्संच्या फिंगरप्रिंट डेटा द्वारे डिव्हाइसमधून बँक डिटेल्स जाणून घेऊन त्यांचे बँक खाते रिकामे करू शकतात. वाचाः नवीन खुलासावरून हे समोर आले आहे की, या अॅपने केवळ चुकीची रिडिंग दिली नाही तर तुमच्या मोबाइल मधून डेटा सुद्धा चोरी करू शकतात. सायबर क्रिमिनल्ससाठी हे अॅप नवीन शस्त्र बनले आहे. त्यामुळे नागरिकांनी यापासून दूर राहावे अशी सूचना पोलिसांकडून देण्यात येत आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2RCqJqM