नवी दिल्लीः गेल्या काही वर्षात Google च्या डायलर अॅप ने खूप प्रसिद्धी मिळवली. या अॅप मध्ये एक नवीन फीचर आणले आहे. ज्यात इनकमिंग कॉलवर कॉलर ID ची सुविधा आणली आहे. याला Xiaomi आणि Oneplus सारख्या कंपन्या आपल्या फोनमध्ये देत आहेत. ज्या युजर्सकडे गुगल फोन आहे. याला डिफॉल्ट डायलर अॅप्लिकेशन म्हणून त्याचा वापर करू शकता. कॉल रिसिव्ह करण्याआधी तुम्हाला कळणार की, फोन कोण करीत आहे. वाचाः या फीचरला गेल्या काही महिन्यापासून टेस्ट केले जात आहे. या फीचरला टेक वेबसाइट XDA ने Google फोन App च्या लेटेस्ट व्हर्जन मध्ये स्पॉट केले आहे. हे फीचर अजूनही मर्यादीत युजर्संसाठी उपलब्ध होते. परंतु, आता बाकीच्या सर्व युजर्संसाठी जारी करण्यात आले आहे. वाचाः रिमोट वर्किंग काम करण्यासाठी हे फीचर खूप उपयोगी पडू शकते. तर याला चा पर्याय म्हणून पाहिले जात आहे. हे फीचर सर्वांसाठी उपलब्ध नाही. ज्याच्याकडे गुगलचा फोन आहे. त्यांच्यासाठी हे उपयोगी पडू शकते. याऐवजी तुम्ही Microsoftच्या योर फोन अॅप फीचरचा वापर करू शकता. याच्या फोनच्या नोटिफिकेशनला तुम्ही लॅपटॉपवर सुद्धा पाहू शकता. वाचा : Truecaller तयार करीत आहे डायरेक्टरी प्रसिद्ध कॉल आयडेंटीफिकेशन अॅप ट्रू कॉलर (TrueCaller) आता करोनाच्या हॉस्पिटल शोधण्यास मदत करीत आहे. ट्रूकॉलरने हॉस्पिटलला डायरेक्टरी जोडले आहे. याला भारतात कोणताही युजर्स अॅक्सेस करू शकेल. याला डायरेक्टरी देशभरात कोविड हॉस्पिटलच्या टेलिफोन नंबर आणि पत्ते दिसतील. ट्रूकॉलरची डायरेक्टरी सर्वांसाठी उपलब्ध आहे. वाचा : वाचा : वाचा :
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3bzp24x