Full Width(True/False)

WhatsApp वर फोटो आणि व्हिडिओ पाहणे होणार आणखी चांगले, कंपनीकडून नवे फीचर रोलआउट

नवी दिल्लीः WhatsApp आपल्या युजर्ससाठी लागोपाठ नवीन नवीन फीचर्स आणत आहे. नवीन फीचर्स देण्यासाठी कंपनी अँड्रॉयड आणि iOS यूजर्ससाठी काम करीत आहे. या यादीत आता कंपनीने चॅटमध्ये फोटो आणि व्हिडिओ व्हूविंग एक्सपीरियन्सला बदल दिले आहेत. आता तुम्हाला चॅटमध्ये पाठवलेले फोटो जास्त मोठे दिसतील. वाचाः सध्या पाठलेले फोटो आणि व्हिडिओज क्रॉप होऊन दाखवण्यात येत असतात. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला फुल व्हिडिओ पाहता येऊ शकतात. परंतु, आता तुम्हाला आधीच्या तुलनेत जास्त मोठे व्हिडिओ आणि फोटो दिसतील. व्हॉट्सअॅपच्या या नवीन इमेज डिस्प्ले प्रोसेसमध्ये तुम्हाला मोठे व्हिज्युअल्स दिसतील. ज्यात तुम्हाला चांगले फोटो आणि व्हिडिओज पाहू शकतील. व्हॉट्सअॅपच्या ट्विटर हँडलवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, आता युजर्स चॅटमध्ये मोठे फोटो पाहू शकतील. तसेच चॅटिंग एक्सपीरियन्सची मजा घेऊ शकतील. कंपनीच्या माहितीनुसार, या फीचरला रोलआउट करण्याची सुरुवाती झाली आहे. युजर्सं अॅपच्या लेटेस्ट व्हर्जनमध्ये याची मजा घेऊ शकतात. वाचाः व्हॉट्सअॅपचे ही फीचर ट्विटरवर सुरू असलेल्या टेस्टप्रमाणे आहे. ज्यात युजर्सच्या टाइमलाइनवर जास्त मोठी इमेज देणार आहे. या फीचरचा मुख्य उद्देश युजर्संना जबरदस्त एक्सपीरियन्स देणे आहे. ज्यात ते क्रॉप्ड वर्जन शिवाय, फुल इमेजला सहज पाहू शकतील. यावरून हे होईल की, युजर्सं दरम्यान, फोटो पाहण्यासाठी क्लिक करण्याऐवजी डायरेक्ट स्क्रॉल करू शकतील. वाचाः लवकरच येणार २४ तासात मेसेज डिलीट होणारे फीचर व्हॉट्सअॅपमध्ये लवकरच आपल्या Disappearing Messages फीचर मध्ये एक मोठा बदल करणार आहे. असे मानले जात आहे की, Disappearing Messages फीचर २४ तासांत पाठवलेले मेसेज आपोआप डिलीट होतील. वाचाः या फीचरला नुकतेच WABetaInfo ने स्पॉट केले आहे. याच्या माहितीनुसार, २४ तासात मेसेज डिलीट होणारे फीचरला disappearing Messages ला जोडले जाणार आहे. तुम्हाला ‘On’ आणि ‘Off’ करण्याचा ऑप्शन मिळणार आहे. disappearing Messages ला ऑन करण्यासाठी सात दिवसात कोणताही मेसेज डिलीट होईल. परंतु, नवीन फीचरला रोलआउट करण्यासाठी ७ दिवस किंवा २४ तास असे दोन पर्याय मिळतील. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3t4bWlL