Full Width(True/False)

International Yoga Day: हे ६ फिटनेस बँड करतील तुमच्या हेल्थला ट्रॅक करण्यास मदत, किंमत खूपच कमी

गेल्या काही वर्षांमध्ये तंत्रज्ञानात नवनवीन बदल पाहायला मिळत आहे. स्मार्टफोनचा वापर ज्याप्रमाणे वाढला आहे, तसाच स्मार्ट वॉच, स्मार्ट फिटनेस बँडची लोकप्रियता देखील वाढली आहे. आता वॉच केवळ फॅशन म्हणून नाही तर आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची म्हणून वापरली जात आहे. भारतीय बाजारात 1 हजार रुपयांपासून ते 50 हजारांपर्यंत अनेक स्मार्ट वॉच, स्मार्ट फिटनेस बँड उपलब्ध आहेत. Oppo पासून ते Fossil पर्यंत अनेक कंपन्यांचे दमदार फिटनेस बँड बाजारात कमी किंमतीत उपलब्ध आहेत. या फिटनेस बँडमध्ये ऑक्सिजन लेव्हलपासून ते हर्ट रेट ट्रॅकिंगपर्यंत अनेक जबरदस्त फीचर्स मिळतात. हार्डकोर वर्कआउटपासून ते योगापर्यंत वेगवेगळ्या वर्कआउट रुटिंगला देखील तुम्ही फिटनेस बँडद्वारे ट्रॅक करू शकता. २१ जूनला आंतरराष्ट्रीय दिवस पाळला जातो. योगाला वर्कआउटचा एक प्रकार म्हणून स्मार्टवॉच आणि फिटनेस बँडमध्ये देखील ट्रॅकिंगसाठी समावेश करण्यात आले आहे. तुमच्या दैनंदिन आरोग्यास ट्रॅक करण्यास मदत करतील अशा ६ सर्वोत्तम फिटनेस बँडविषयी जाणून घेऊया.

Oppo Band
Oppo Band

Oppo च्या या फिटनेस बँडमध्ये दमदार फीचर्स मिळतात, जे तुम्हाला नियमित आरोग्यसंदर्भातील गोष्टी ट्रॅक करण्यास मदत करतील. Oppo Band मध्ये १२ बिल्ट-इन वर्कआउट मोड्स देण्यात आले आहेत. यामध्ये योगाचा देखील समावेश आहे. रात्री झोपताना स्लिप ट्रॅकिंगचे देखील फीचर्स यात देण्यात आले आहेत. Oppo च्या या फिटनेस बँड ची किंमत ३,९९९ रुपये आहे. मात्र तुम्ही १५०० रुपये डिस्काउंटसह या बँडला २,४९९ रुपयात खरेदी करू शकता.

Mi Smart Band 5
Mi Smart Band 5

Xiaomi कंपनीच्या Mi Smart Band ५ मध्ये १.१ इंचाचा AMOLED display देण्यात आला आहे. या व्यतिरिक्त यात ११ वर्कआउट मोड्स देखील मिळतील. Mi Smart Band ५ हा फिटनेस बँड Personal Activity Intelligence (PAI) सोबत येते. याशिवाय यात २४ तास स्लिप ट्रॅकिंग फीचर्स देखील देण्यात आलेले आहे. Mi Smart Band 5 या फिटनेस बँडची डिस्काउंटसह किंमत २,४९९ रुपये आहे. या फिटनेस बँडला तुम्हाला ऑनलाइन खरेदी करता येईल.

Noise Colorfit Pro 2 smartwatch
Noise Colorfit Pro 2 smartwatch

The Noise Colorfit Pro 2 स्मार्टवॉचमध्ये बिल्ट-इन अ‍ॅक्टिव्हिटी ट्रॅकर देण्यात आले आहे. Noise चे हे फिटनेस बँड हार्ट रेट मॉनिटर आणि स्लिप ट्रॅकर सारख्या फीचर्स सोबत येते. याशिवाय Noise Colorfit Pro 2 smartwatch मध्ये ब्रिथ फीचर्स देण्यात आले आहे. हे फीटनेस बँड ९ वेगवेगळ्या स्पोर्ट्स मोड्समध्ये येते. Noise Colorfit Pro 2 smartwatch च्या बँडची डिस्काउंटसह ऑनलाइन किंमत २,५९९ रुपये आहे.

GOQii Smart Vital Fitness tracker
GOQii Smart Vital Fitness tracker

GoQii चे हे स्मार्ट फिटनेस बँड बॉडी टेंप्रेचर आणि ब्लड ऑक्सिजन (SpO2) मॉनटिरिंग फीचर्ससोबत येते. या फिटनेस बँडमध्ये २४x७ हर्ट मॉनिटरिंग फीचर देण्यात आले आहे. या व्यतिरिक्त GoQii च्या या फिटनेस बँडमध्ये ऑटो स्लिप ट्रॅकिंग देखील देण्यात आले आहे. या फिटनेस बँडद्वारे तुम्ही दिवसभराच्या सर्व अ‍ॅक्टिव्हिटी जसे की स्टेप्स, अंतर, कॅलरीज आणि अ‍ॅक्टिव्ह टाइम ट्रॅक करू शकता. या फिटनेस बँडची किंमत ४,४९९ रुपये आहे.

​French Connection R7
​French Connection R7

French Connection R7 च्या या स्मार्टवॉचला तुम्ही ऑनलाइन डिस्काउंटसह फक्त ५,४९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता. French Connection R7 स्मार्टवॉचचा वापर करून तुम्ही ब्लड प्रेशर आणि हार्ट रेट सहज तपासू शकता. ही स्मार्टवॉच ११ वेगवेगळ्या स्पोर्ट्स मोड्ससोबत येते. याद्वारे तुम्ही स्टेप्स, डिस्टंस कर्व्ड, कॅलरीज, स्लिप आणि ब्रिथिंग अ‍ॅक्टिव्हिटीला देखील ट्रॅक करू शकता. French Connection R7 स्मार्टवॉच menstrual tracking फीचरसोबत येते.

Fossil Gen 5 (44mm, rose gold) Julianna smartwatch

Fossil Gen 5 Julianna smartwatch हे खास महिलांसाठी डिझाइन करण्यात आले आहे. Fossil च्या या शानदार स्मार्टवॉचला तुम्ही २२,९९९ रुपये किंमतीत ऑनलाइन खरेदी करू शकता. ही स्मार्टवॉच Wear OS सोबत येते व तुम्ही अँड्राइड अथवा iOS डिव्हाइसला देखील याद्वारे कनेक्ट करू शकता. विशेष म्हणजे Fossil ची ही स्मार्टवॉच वॉटरप्रूफ आहे. यामध्ये हर्ट रेट मॉनिटिंगरिंगसह दैनंदिन अ‍ॅक्टिव्हिटीला देखील ट्रॅक करता येईल.

from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3q7QNr4