नवी दिल्ली : इंस्टेंट मेसेजिंग अ‍ॅप चा जलद एकमेकांशी संवाद साधण्यासाठी उपयोग होतो. यूजर्ससाठी आधीपासूनच या अ‍ॅपमध्ये उपलब्ध आहे. आता फीचर फोन यूजर्सला देखीले WhatsApp चे फीचर वापरता येणार आहे. वाचाः हे नवीन फीचर वॉयस ओवर इंटरनेट प्रोटोकॉल म्हणजे VoIP टेक्नोलॉजीवर काम करते. या फीचरचा वापर करण्यासाठी अ‍ॅक्टिव्ह वाय-फाय अथवा मोबाइल डेटा असणे आवश्यक आहे. WhatsApp चे वॉयस कॉलिंग फीचर Jio Phone, आणि वरील सर्व फीचर फोनमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. WhatsApp ने सांगितले की, व्हॉट्सअ‍ॅपद्वारे वॉयस कॉलिंगची सुविधा आता जागतिक स्तरावर लाखो स्मार्ट फीचर फोन यूजर्ससाठी उपलब्ध आहे. साठी WhatsApp ला २०१८ मध्ये लाँच करण्यात आले होते. तर KaiOS वर चालणाऱ्या फोनसाठी २०१९ मध्ये WhatsApp उपलब्ध करण्यात आले होते. वाचाः WhatsApp च्या या लेटेस्ट फीचरचा वापर करण्यासाठी जिओफोन यूजरला WhatsApp व्हर्जन २.२११०.४१ ला आपल्या जिओफोन अथवा KaiOS डिव्हाइसमध्ये डाउनलोड करावे लागेल. डाउनलोडनंतर यूजर्सला चे फीचर वापरण्यासाठी चॅटमध्ये जाऊन Voice call फीचर निवडावे लागेल. यूजर ज्याप्रकारे जिओ फोनमध्ये इतर सामान्य कॉल्स स्विकारतात. त्याच प्रकारे WhatsApp voice calls करू शकतील. मात्र, एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की कॉल करण्यासाठी अथवा रिसिव्ह करण्यासाठी फोनमध्ये मोबाइल डेटा अथवा वाय-फाय असणे गरजेचे आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3g4VCxQ