नवी दिल्लीः ला आजपासून सुरूवात झाली आहे. हा से ४ जून ते ८ जून या दरम्यान सुरू राहणार आहे. या सेलमध्ये रियलमी कंपनी आपल्या स्मार्टफोन्स आणि स्मार्टवॉच तसेच आणखी काही अॅक्सेसरीजवर मोठा डिस्काउंट देत आहे. वाचाः Anniversary Sale मध्ये Realme X7 सीरीज, Narzo 30 Pro आणि Realme X3 Super Zoom सारख्या स्मार्टफोन्सवर डिस्काउंटस दिला जात आहे. याशिवाय, या सेलमध्ये S Pro आणि अॅक्सेसरीजवर डिस्काउंट्स दिला जात आहे. या सेलचा फायदा realme.com आणि Flipkart वर घेतला जाऊ शकतो. रियलमीने म्हटले की, डिस्काउंट शिवाय, ग्राहकांना स्मार्टफोन आणि डिव्हाइस खरेदी केल्यानंतर बँक डिस्काउंट दिला जात आहे. कंपनीने म्हटले की, सिटी बँकेच्या क्रेडिट आणि डेबिट कार्ड कस्टमर्सला १० टक्के एक्स्ट्रा डिस्काउंट १ हजार रुपयांपर्यंत दिला जात आहे. ग्राहकांनी जर फ्लिपकार्टवर २० हजार रुपयांपेक्षा जास्त फोन ईएमआयवर खरेदी केला तर त्यांना ५०० रुपयांचे अतिरिक्त डिस्काउंट दिले जाते. वाचाः Realme आपला स्मार्टफोन Realme X50 Pro 5G लाख खरेदी केल्यानंतर १७ हजार रुपयांचा डिस्काउंट देत आहे. याचप्रमाणे Realme X3 Super Zoom स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर ग्राहकांना ३ हजार रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. कंपनी Realme X7 Pro 5G स्मार्टफोनवर सुद्धा डिस्काउंट देत आहे. या स्मार्टफोनला खरेदी केल्यानंतर २ हजार रुपयांचा डिस्काउंट देत आहे. Realme Narzo 30 Pro स्मार्टफोनच्या ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या व्हेरियंटवर कंपनी २ हजार रुपयांचा डिस्काउंट देत आहे. Realme Narzo 20 Pro आणि Realme Narzo 30A वर १ हजार रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. Realme Narzo 20 आणि Realme 8 वर ५०० रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. Realme 8 5G आणि Realme 8 Pro स्पेशल बँक ऑफर्स सोबत फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3wW9TCS