Full Width(True/False)

Airtel vs Jio vs Vi: या प्लान्समध्ये मिळेल Amazon Prime, Netflix चे मोफत सबस्क्रिप्शन

नवी दिल्ली : टेलिकॉम कंपन्या , आणि आता आपल्या रिचार्ज प्लान्समध्ये यूजर्सला स्ट्रिमिंग बेनिफिट्स देखील देत आहे. स्ट्रिमिंग सर्व्हिससाठी वेगळे पैसे खरेदी करायचे नसतील तर हे प्लान्स फायद्याचे ठरतात. याशिवाय यामध्ये डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची देखील सुविधा मिळते. या प्लान्सविषयी जाणून घेऊया. वाचाः यूजर्सला १३१ रुपये आणि ३४९ रुपयांच्या प्रीपेड प्लान्ससोबत चे सबस्क्रिप्शन दिले जात आहे. जर तुम्ही Amazon Prime सह स्वस्त किंमतीचा प्लान शोधत असाल तर हा प्लान निवडू शकता. तसेच, एअरटेलच्या ४९९ रुपये, ९९९ रुपये आणि १,५९९ रुपयांच्या पोस्टपेड प्लानमध्ये वर्षभरासाठी Amazon Prime चे सबस्क्रिप्शन दिले जात आहे. हे फॅमिली प्लान असून, कुटुंबातील इतर सदस्यांचा देखील समावेश करू शकता. एअरटेलच्या पोस्टपेड प्लानमध्ये Disney+ Hotstar VIP चे देखील सबस्क्रिप्शन मिळत आहे. एअरटेलचा ९९९ रुपयांचा ब्रॉडबँड प्लान देखील Amazon Prime बेनिफिट्ससह येतो. प्लानमध्ये २०० एमबीपीएस स्पीडने डेटा मिळतो. बद्दल सांगायचे तर टेलिकॉम कंपनीचे पोस्टपेड प्लस प्लान Amazon Prime, आणि Disney+ Hotstar VIP बेनेफिट्ससह येतात. या प्लान्सची किंमत ३९९ रुपयांपासून सुरू होते. याशिवाय ५९९ रुपये, ७९९ रुपये, ९९९ रुपये आणि १,४९९ रुपयांच्या प्लान्समध्ये देखील हे फायदे मिळतील. Vodafone Idea चे पोस्टपेड प्लान देखील Amazon Prime सबस्क्रिप्शनसोबत येतात. यात फॅमिली पोस्टपेड प्लान ४९९ रुपये, ६९९ रुपये, १,०९९ रुपये आणि ६४९ रुपये, ७९९ रुपये, ९९९ रुपये आणि १,३४८ रुपयांच्या पोस्टपेड प्लान्सचा समावेश आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3rGfQ5g